बेबी पोटॅटो आणि शेपूचे सॅलड
साहित्य : 10-12 लहान उकडून सोललेले बटाटे,1 वाटी घट्ट दही, 1/4 वाटी शेपूची पाने, अर्धा टीस्पून हिरवी मिरची, अर्धा टीस्पून साखर आणि चवीनुसार मीठ.
कृती : सर्व साहित्य एकत्र करून थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. सॅलड किंवा स्टार्टर म्हणून सर्व्ह करा.
Link Copied