‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमध्ये आता ग्रँड फिनालेच्या काऊंटडाऊनला सुरुवात झाली आहे. सध्या घरात एकूण 7 सदस्य आहेत. यांच्यापैकी निक्की तांबोळीने ‘तिकीट टू फिनाले’च्या शर्यतीत बाजी मारत अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर, उर्वरित सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत.
‘बिग बॉस मराठी’च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणत आहेत,”अंकिता प्रमोद प्रभू वालावलकर… ही आहे महाराष्ट्र हार्टेड गर्ल..”. तर डीपीबद्दल बोलताना बिग बॉस म्हणत आहेत,”या डीपीचं मनोरंजन भन्नाट होतं..या डीपीचा खेळ रंपाट होता…हा डीपीच झिंग झिंग झिंगाट होता”.
‘बिग बॉस’ स्वत: सध्या घरातील प्रत्येक सदस्याचं मनोधैर्य वाढवताना दिसत आहेत. आजचा हा विशेष भाग पाहायला विसरू नका.
नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना मूलाबाळाचं लोढणं लवकर नको असतं. त्यांना प्लॅनिंग करायचं असतं. त्यात कामजीवनाचा…
IMDb ने २०२४ मधील लोकप्रिय भारतीय कलाकारांची यादी जाहीर केली आहे. चित्रपट, टीव्ही आणि सेलिब्रिटींच्या…
टीवी के पॉपुलर शो 'ये रिश्ता क्या कहलाता है' में अक्षरा का किरदार निभाकर घर-घर…
विनीता राहुरीकर "देर नहीं हो रही. आओ चाचा." आनंद एक पास के होटल में ले…
कशी झाली तुझी आणि माझी मैत्री? तू इतकी सुंदर..तुझा बांधा इतका आकर्षक. आणि तू हळव्या…
२३ डिसेंबरपासून स्टार प्रवाहवर नवी मालिका ‘तू ही रे माझा मितवा’ सुरु होतेय. अभिनेत्री शर्वरी…