आपले स्वयंपाकघर म्हणजे घराची पट्टराणी म्हटली पाहिजे. या खोलीत पाककृती बनतात, घडतात. घरातील लोकांच्या क्षुधाशांतीसाठी गृहिणी इथे राबते. सर्वसाधारणपणे मध्यमवर्गीय घरांमध्ये मात्र या खोलीत जागेची चणचण भासते. कारण स्वयंपाकासाठी लागणारी भांडीकुंडी अर्थात् कढई, पॅन, तवा, ताट-वाट्या, बरण्या आणि डबे हे साहित्य या मर्यादित जागेत कोंबले जाते. यांची अडगळ वाटू नये, म्हणून तुमच्या स्वयंपाकघरातील मर्यादित जागेचा पुरेपूर उपयोग करून देण्यासाठी गोदरेज लॉक्स कंपनीने सुपर स्किडो हे साहित्य निर्माण केले आहे.
स्लाईडआऊट पॅन्ट्री, कॉर्नर व स्विंग सोल्युशन याद्वारे तुमचे स्वयंपाकाचे साहित्य कमी जागेत व्यवस्थित ठेवण्यासाठी ते अतिशय उपयुक्त आहेत. अशा तऱ्हेची उपकरणे जर ओट्याखालच्या जागेत लावून घेतली तर एरव्ही अडगळ वाटणारं सामान त्यात गुण्यागोविंदाने राहील, अन् तुमचे स्वयंपाकघकर नीटनेटके दिसेल. सामान व्यवस्थित लागल्याने ते हाताशी राहील, अन् एरव्ही उसकाउसकी करण्याचा वेळ वाचेल.
स्वयंपाकघराला सुटसुटीतपणा येईल. रॅक्स आणि ड्रॉवर्सच्या या नव्या अवताराने किचन अगदी मॉडर्न वाटेल. सरकते पार्टिशन्स लावल्याने जागाही वाचेल अन् गृहिणींना या रुपांतराने प्रसन्नता वाटेल.
सुष्मिता सेन (Sushmita Sen) की भाभी चारु असोपा (Charu Asopa) पिछले काफी समय से अपनी…
एक पॉडकास्ट को दिए इंटरव्यू में उर्वशी रौतेला (urvashi Rautela) ने इस बात का दावा…
"हमेशा अपने बच्चों की मां बनकर जीने के अलावा नारी को कभी-कभी अपने पति की…
अनंत महादेवन की जीवनी पर आधारित फिल्म 'फुले' (Phule controversy) ) इन दिनों सुर्खियों में…
कार्तिक आर्यन की फिल्म 'चंदू चैंपियन' (Chandu Champion) साल 2024 की सुपर-डुपर हिट फिल्मों में…
इतिहास गवाह है कि जब-जब अंग्रेज़ों ने हिंदुस्तानियों पर छल, धोखे से अपना स्वार्थ पूरा…