Close

नवरात्र स्पेशल : फिंगर चिप्स्-पुदिना रायता (Finger Chips- Pudina Raita)

फिंगर चिप्स्-पुदिना रायता


साहित्य : अर्धा वाटी तळलेली फिंगर चिप्स्, 2 वाटी घट्ट दही, अर्धा वाटी ताजी पुदिन्याची पाने, थोडे मीठ, अर्धा चमचा जिरेपूड.

कृती : तळलेली फिंगर चिप्स् मध्यम आकारात चिरा. त्यात दही, जिरेपूड व मीठ घालून चांगले एकजीव करा. नंतर त्यात पुदिन्याची पाने हातानेच चुरडून घाला आणि एकत्र करा. फिंगर चिप्स्-पुदिन्याचे हे रायते थंडगार सर्व्ह करा.

Share this article