व्हेजिटेबल लॉलीपॉप
साहित्य : 4 बटाटे किसलेले, अर्धी वाटी किसलेले गाजर, अर्धा कपबारीक चिरलेला कोबी, 1/4 कप ब्रेडचे क्रम्प्स, 1 टेबलस्पून चिरलेली हिरवी मिरची,
1 टेबलस्पून चिरलेले आले, 1/4 कप मैदा, चवीनुसार मीठ आणि काळी मिरी पावडर, तळण्यासाठी तेल.
कृती : सर्व साहित्य एकत्र करून गोळे बनवा. सोनेरी रंग येईपर्यंत तळून गरमागरम सर्व्ह करा.
Link Copied