Marathi

देशाच्या दुर्गम प्रदेशांपासून ते गजबजलेल्या शहरातील आश्चर्यचकित करणाऱ्या घटनांचा कार्यक्रम ‘ओएमजी ये मेरा इंडिया’ची दहावी आवृत्ती लवकरच (Amazing Places And Astonishing Events From Remote Places To Big Cities Of Our Country To Appear In ” OMG Yeh Mera India “Series Streaming Soon)

आपल्या देशात हॉकी व्हिलेज आहे, जिथून ६० पेक्षा जास्त खेळाडू आले आहेत. कर्नाटकची सावित्री अम्मा निराधार बिबट्यांच्या पिलांचा सांभाळ कशी करते. देशभरातून गोळा केलेल्या ४०० विविध तांदळाचे प्रकार ठेवलेली लायब्ररी, आसाम मधील एका विणकराने संस्कृतमधील सम्पूर्ण ७०० पानांची भगवद्‌गीता फक्त एकाच कापडावर विणली आहे….

अशा चमत्कारिक व विस्मयकारक घटनांचे दर्शन घडविणाऱ्या ‘ओएमजी ये मेरा इंडिया’ या कार्यक्रमाचा १० वा सिझन येत्या १२ फेब्रुवारी पासून हिस्ट्री टीव्ही १८ या चॅनेलवर प्रक्षेपित होणार आहे. 

फक्त मनोरंजकच नाही तर प्रेरणादायी कथा यांचा समावेश असलेली ही मालिका आहे. या मालिकेचा सूत्रधार कृष्णा अभिषेक असून तिचे अनावरण गेटवे जवळील एका छोट्या जहाजावर झाले.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

हास्य काव्य- मैं हुआ रिटायर… (Hasay Kavay- Main Huwa Retire…)

मैं हुआ रिटायरसारे मोहल्ले में ख़बर हो गईसब तो थे ख़ुश परपत्नी जी ख़फ़ा हो…

April 12, 2024

अक्षय कुमार- शनिवार को फिल्म देखने के लिए सुबह का खाना नहीं खाता था… (Akshay Kumar- Shanivaar ko film dekhne ke liye subah ka khana nahi khata tha…)

अक्षय कुमार इन दिनों 'बड़े मियां छोटे मियां' को लेकर सुर्ख़ियों में हैं. उनका फिल्मी…

April 12, 2024

बोनी कपूर यांनी केले ८ महिन्यात १५ किलो वजन कमी (Boney Kapoor Lost 15 Kg Weight By Following These Tips)

बोनी कपूर हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. बोनी कपूर यांचे एका मागून एक चित्रपट…

April 12, 2024

कामाच्या ठिकाणी फिटनेसचे तंत्र (Fitness Techniques In The Workplace)

अनियमित जीवनशैलीने सर्व माणसांचं आरोग्य बिघडवलं आहे. ऑफिसात 8 ते 10 तास एका जागी बसल्याने…

April 12, 2024
© Merisaheli