‘खतरों के खिलाडी १३’ च्या या सीझनचा नवा विजेता घोषित झाला आहे. डिनो जेम्सने विजेता म्हणून बाजी मारली आहे. शोचा विजेता ठरल्यामुळे डिनोला २० लाखांचे बक्षीस आणि मारुती स्विफ्ट कार मिळाली. अरिजित तनेजा आणि ऐश्वर्या शर्मा यांना टॉप ३ मध्ये होते. तर शिव ठाकरे टॉप ५ पर्यंतच पोहचला होता.
अंतिम फेरीत ऐश्वर्या शर्मा, डिनो जेम्स, अरिजित तनेजा, रश्मीत कौर आणि शिव ठाकरे यांच्यात ट्रॉफीसाठी जंग होती. सोशल मीडियावर चाहते आपल्या आवडत्या सेलिब्रेटींना जोरदार समर्थन देत होते.
‘खतरों के खिलाडी १३’ चा विजेता
‘खतरों के खिलाडी’ मध्ये टेलिव्हिजन, बॉलिवूड आणि ओटीटीवरील वेगवेगळे सेलिब्रेटी स्पर्धक म्हणून सहभागी होतात. यंदाचा १३ वा सीझनही हिट ठरला. टीआरपीच्या बाबतीतही तो आघाडीवर होता.
अर्चना गौतम, शीझान खान, रोहित रॉय, शिव ठाकरे, अंजली आनंद, अंजुम फकीह, डेझी शाह, दिनो जेम्स, रुही चतुर्वेदी, ऐश्वर्या शर्मा, निरा एम बॅनर्जी, सौंदास मौफकीर आणि अरिजित तनेजा या सेलिब्रेटींनी यंदा या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता.
सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये सध्या मलायका हिच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरू आहे. अरबाज खान याच्यानंतर…
इन दिनों अली गोनी और जैस्मिन अपनी शादी को लेकर खूब चर्चा में हैं. अली…
टीवी इंडस्ट्री की जानी-मानी एक्ट्रेस और कॉमेडियन-एक्टर कृष्णा अभिषेक (Krishna Abhishek) की बहन आरती सिंह…
Struggling With Your Investments? Shreeprakash Sharma offers Help! Ragini realised yet another financial year was…
तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत सध्या अक्षराने अधिपतीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. शाळेतील शिक्षण…
बॉलीवुड कपल रिचा चड्ढा और अली फजल के घर जल्द ही किलकारी गूंजने वाली हैं.…