Marathi

सुपरहिरो चित्रपट हनुमानचा ट्रेलर प्रदर्शित (Hanuman Movie Trailer Release; Teja Sajja Plays Desi Superhero)

गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन क्षेत्रात नवनवीन विषयांवरचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ॲनिमल, सालार, डंकी या तीन सिनेमांची सध्या चांगलीच चर्चा आहे. अशातच आगामी सुपरहिरो चित्रपट हनुमानचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. ट्रेलर भेटीला येताच तो ट्विटरवर ट्रेंड झाला असून लोकांच्या पसंतीस उतरला आहे.

तेजा सज्जानं साकारलेला हा सुपरहिरो चित्रपट प्रशांत वर्माने दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट एका तरुण मुलाच्या परिवर्तनाची कथा आहे जेव्हा तो वाईटाशी लढा देत भगवान हनुमानाकडून महासत्ता मिळवतो. तब्बल 11 भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

‘हनुमान’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यात वापरण्यात येणारे ग्राफिक्स अप्रतिम दिसत आहेत. त्याचबरोबर पार्श्वभूमीतील संस्कृत श्लोकाने हा ट्रेलर आणखी सुंदर झाला आहे. या चित्रपटाचा टीझर गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून सर्वांच्या नजरा या चित्रपटाच्या ट्रेलरकडे लागल्या होत्या. हा सिनेमा नवीन वर्षात १२ जानेवारी २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

हास्य काव्य- मैं हुआ रिटायर… (Hasay Kavay- Main Huwa Retire…)

मैं हुआ रिटायरसारे मोहल्ले में ख़बर हो गईसब तो थे ख़ुश परपत्नी जी ख़फ़ा हो…

April 12, 2024

अक्षय कुमार- शनिवार को फिल्म देखने के लिए सुबह का खाना नहीं खाता था… (Akshay Kumar- Shanivaar ko film dekhne ke liye subah ka khana nahi khata tha…)

अक्षय कुमार इन दिनों 'बड़े मियां छोटे मियां' को लेकर सुर्ख़ियों में हैं. उनका फिल्मी…

April 12, 2024

बोनी कपूर यांनी केले ८ महिन्यात १५ किलो वजन कमी (Boney Kapoor Lost 15 Kg Weight By Following These Tips)

बोनी कपूर हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. बोनी कपूर यांचे एका मागून एक चित्रपट…

April 12, 2024

कामाच्या ठिकाणी फिटनेसचे तंत्र (Fitness Techniques In The Workplace)

अनियमित जीवनशैलीने सर्व माणसांचं आरोग्य बिघडवलं आहे. ऑफिसात 8 ते 10 तास एका जागी बसल्याने…

April 12, 2024

स्वामी पाठीशी आहेत ना मग बस…. स्वप्निल जोशीने व्यक्त केली स्वामीभक्ती ( Swapnil Joshi Share About His Swami Bhakti)

नुकताच स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन पार पडला अभिनेता - निर्माता स्वप्नील जोशी हा स्वामी…

April 12, 2024
© Merisaheli