केशर-पिस्ता आइस्क्रीम (Keser -Pista Ice Cream)


साहित्य : बेसिक आइस्क्रीम, 1 टीस्पून केशर आणि 2 टेबलस्पून दूध (दुधात केशर भिजवून तासभर तसेच ठेवावे), पाव टीस्पून पिवळा रंग, पाव टीस्पून वेलची, 1/3 कप पिस्ता (कापून भाजलेला).
कृती : बेसिक आइस्क्रीम छोट्या तुकड्यात कापा. यात दुधात भिजवलेले केशर, पिवळा रंग, पिस्त्याचे तुकडे आणि वेलची पावडर एकत्र करा. हे मिश्रण ब्लेण्ड करून पुन्हा सेट होण्यासाठी 6 ते 8 तास फ्रिजरमध्ये ठेवा.

shashikant pawar

Share
Published by
shashikant pawar

Recent Posts

बटाटा कॉर्न लॉलीपॉप (Potato Corn Lollipops)

साहित्य : 2-3 बटाटे उकडलेले आणि मॅश केलेले, 1 कप किसलेली कोबी, 1 कप मक्याचे…

June 19, 2024

बटाटा फ्लेक्स (Potato flakes)

साहित्य: 2 मोठे बटाटे, 5 ग्रॅम काजू, 5 ग्रॅम मनुके, 5 ग्रॅम बदाम, 30 ग्रॅम…

June 18, 2024

तवा आलू चाट (Tawa Aloo Chaat)

साहित्य: 200 ग्रॅम उकडलेले छोटे बटाटे, 3 चमचे पुदिन्याची चटणी,1 चमचा चाट मसाला, थोडा लिंबाचा…

June 17, 2024

पोटॅटो चिप्स कुकीज आणि फ्रेंच फ्राईज (Potato Chips Cookies And French Fries)

पोटॅटो चिप्स कुकीज आणि फ्रेंच फ्राईज साहित्य : 50 ग्रॅम बटाटा चिप्स, 100 ग्रॅम किसलेले…

June 16, 2024

पोटॅटो कॉर्न मार्बल (Potato Corn Marble)

साहित्य: 250 ग्रॅम उकडलेले बटाटे, 250 ग्रॅम उकडलेले मक्याचे दाणे, भाजलेले 100 ग्रॅम शेंगदाणे, 100…

June 15, 2024

बटाटा – छोले ग्रेव्ही (Potato – Chickpea Gravy)

साहित्य : 1 वाटी काबुली चणे, 2 बटाटे, 2 बारीक चिरलेले कांदे, 1 टोमॅटो, 3-4…

June 14, 2024
© Merisaheli