साहित्य : 1 कप चणा डाळ (भिजवलेली), अर्धा कप चिरलेला कांदा, प्रत्येकी अर्धा-अर्धा टीस्पून हिंग आणि आल्याची पेस्ट, 2 टीस्पून लाल मिरची पावडर, पाव टीस्पून हळद, थोडी चिरलेली कोथिंबीर, थोडा कढिपत्ता, मीठ चवीनुसार, तळण्यासाठी तेल.
कृती : डाळीचं पाणी निथळून ती मिक्सरमधून पाणी न घालता थोडी जाडसर वाटून घ्या. तेल सोडून बाकी सर्व साहित्य डाळीच्या वाटणात एकत्र करून त्याचे मध्यम आकाराचे वडे बनवा. कढईत तेल गरम करत ठेवा. मंद आचेवर गरम तेलामधून हे वडे सोनेरी रंग येईपर्यंंत तळा. तयार वडे खोबर्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.
IngredientsTuna, Salmon, Kampachi, Cos romaine, Iceberg lettuce, Rocket leaves, Sesame oil, Lemon juice, Soya sauce,…
गर्मियों के मौसम में अगर ठंडा-ठंडा एयर टेस्टी मैंगो फ्रूटी मोगू-मोगू पीने को मिल जाए…
साहित्य : 1 किलो लाल टोमॅटो, 3 टेबलस्पून लाल मिरची पूड, 3 टेबलस्पून पिवळी मोहरी…
संडे यानी छुट्टी का दिन. यानि लंच या डिनर में कुछ तो खास होना चाहिए.…
साहित्य : 1 किलो फ्लॉवर, अर्धा किलो ब्रोकोली, 250 ग्रॅम पिवळी मोहरी, 1 टेबलस्पून हळद,…
Ingredients1 Alphonso ripe mango, 300 gm sugar, 1 gm kesar, 250 ml water, 250 ml…