FILM Marathi

एक भावुक आणि रहस्यमय प्रेमकथा रंगीतओटीटीवर (Emotional and Suspenseful Love Story ‘Rangit’)

आयुष्य जेव्हा रंगीत असतं, तेव्हा प्रेमात आलेला विरह म्हणजे अपघाताने कॅनवासवर पडलेला काळा रंग. अशा या विरहामागे एक रहस्यमय घटना…

May 13, 2024

जान्हवी आणि राजकुमारच्या ‘मिस्टर अँड मिसेस माही’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित (‘Mr And Mrs Mahi’ Trailer Released)

गेल्या काही दिवसांपासून जान्हवी आणि राजकुमारच्या 'माही' या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु होती. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून…

May 13, 2024

सोनू सूद 10 वर्षाच्या मुलाच्या व्हायरल व्हिडिओपर्यंत पोहोचला आणि म्हणाला ” अभ्यास कर, तू मोठा झाल्यावर तुझा व्यवसाय मोठा करू ” (Sonu Sood Help Poor Boy For Studies)

एका 10 वर्षांच्या मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे असताना हा व्हिडिओमध्ये हा मुलगा फूड स्टॉलवर काम करताना दिसत…

May 13, 2024

अब्दूच्या होणाऱ्या बायकोची उंची किती? पब्लिसिटी स्टंट म्हणाऱ्यांना दिले उत्तर ( Abdu RoziK Share His Would Wife Hight )

अब्दू रोझिक जानेवारी २०२४ मध्ये त्याची होणारी बायको अमीरा हिला दुबईत भेटला त्यानंतर त्यांची मैत्री झाली. हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर…

May 13, 2024

प्रकाश कुंटे यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘‘शक्तिमान’’ चे पोस्टर प्रदर्शित, आदिनाथ कोठारे सुपरहिरोच्या भूमिकेत ??? ( Adinath Kothare Starer Shaktiman Movie Poster Release)

प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांच्या आगामी चित्रपट *“शक्तिमान“* चे पोस्टर आज सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरने चित्रपट…

May 12, 2024

काय आहे सुर्या दादाची कथा, नितिश चव्हाणच्या भूमिकेची सगळीकडेच चर्चा (Lakhat Ek Amcha Dada Serial Story)

सूर्यादादाला चार बहिणी. तेजू, धनु, राजू, भाग्या. तेजश्री एका शाळेत शिक्षिका आहे, तिला लहान मुलांचे प्रचंड वेड आहे आणि आयुष्याबद्दल…

May 11, 2024

गुरुचरण सिंहला कोणीतरी नजर ठेवून असल्याची होती भीती, म्हणून सतत बदलत होता इमेल आयडी ( Gurucharan Singh Missing Case Update, Police Get New Proofs)

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या टीव्ही शोमध्ये रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरचरण सिंहच्या बेपत्ता होण्याचे गूढ दिवसेंदिवस…

May 11, 2024

प्राजक्ता माळीचं सिनेनिर्मिती क्षेत्रात पदार्पण (Prajakta Mali Announced Her First Big Budget Historical Marathi Movie Phullwanti)

मालिका, सिनेमा यांमधून आपल्या अभिनयाने मन जिंकणाऱ्या प्राजक्ता माळीच्या अंगी नाना कळा असल्याचे तिने आधीच दाखवून दिले आहे. तिचे प्राजक्तराज…

May 11, 2024

ना कोणता सिनेमा ना कोणते गाणे तरी कोट्यवधींची कमाई कशी करतो ओरी ( What Is Orry’s Source Of Income, Explain In Bharti Singh Podcast)

ओरी त्याच्या प्रत्येक मुलाखतींमध्ये तो पैसे कसा कमावतो याबद्दल सांगतो मात्र तरीही लोकांना त्याच्या उत्पन्नाची उत्सुकता असतेच. काही दिवसांपूर्वीच ओरीने…

May 11, 2024

वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी उचलणाऱ्या १० वर्षाच्या मुलाला अर्जुन कपूरचा मदतीचा हात (Arjun Kapoor offers Educationl Help To Delhi boy Selling Roadside Food After Father’s Death)

सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दिल्लीच्या रस्त्याच्या कडेला अन्न विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाचा हा व्हिडिओ आहे,…

May 8, 2024
© Merisaheli