Entertainment Marathi

मेट गाला २०२४ मधील आलियाचा देसी स्वॅग चर्चेत, साडीत खुललं अभिनेत्रीचं सौंदर्य (Alia Bhatt saree look in Met Gala 2024, Everyone Impress Her Indian attire)

जगातील सर्वात मोठा मेगा फॅशन इव्हेंट मेट गाला (Met Gala 2024) सुरू झाला आहे. न्यूयॉर्क शहरातील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये…

May 7, 2024

शूटिंग सुरु झालं नाही तोवर अक्षय कुमारचा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात, न्यायालयाचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल (Akshay Kumar Upcomming Movie Jolly LLB 3 In Controversy)

अक्षय कुमारच्या ‘जॉली एलएलबी ३’ या चित्रपटाविरोधात अजमेर न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 'जॉली एलएलबी ३' चित्रपटात न्यायालयीन प्रतिष्ठेला…

May 7, 2024

बाबांसाठी घेतलेली गाडी त्यांनीच पाहिली नाही, गौरव मोरेने व्यक्त केली खंत ( Gaurav More Share His Father Emotional Memory)

महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून घराघरात लोकप्रिय झालेला विनोदी अवलिया म्हणून गौरव मोरेला ओळखले जाते. त्याने आता हिंदीमध्येही आपली जादू दाखवायला…

May 7, 2024

सिनेमा रिलीज होऊन आठवडा होईल तरीही मुक्ता बर्वेने नाही पाहिला नाच गं घुमा, कारण सांगत म्हणाली…. ( Mukta Barve Still Not Seen Her Movie Nach G Ghuma )

१ मे रोजी नाच गं घुमा हा मराठमोळा सिनेमा रिलीज झाला. त्यात मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, मायरा वायकुळ आणि अभिनेता…

May 6, 2024

कॉमेडियन कपिल शर्मा याचा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये अभिनेते सनी आणि बॉबी देओल झाले भावुक (What Did Sunny Say On Kapil Sharma Show That Made Bobby Deols Eyes Emotional)

कॉमेडियन कपिल शर्मा याचा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ नुकताच नेटफ्लिक्सवरून प्रेक्षकांच्या भेटीला येऊ लागला आहे. या शोच्या नव्या भागात…

May 6, 2024

विशाल-शेखर, अरमान मलिक आणि शिरले सेटिया पोकेमॉनच्या नव्या सिरिजसाठी एकत्र (Vishal-Shekhar, Armaan Mullick and Shirley Setia Join Hands For New Pokemon Series)

पोकेमॉन कंपनीने ‘पोकेमॉन हॉरिझॉन द सीरिज’ ही नवीन सीरिज हंगामावर २५ मे ला आणण्याची घोषणा केली आहे. यासंबंधी मुंबईतील जुहू…

May 6, 2024

आपलीच मिमिक्री पाहून करण जोहरला बसला धक्का, म्हणाला मला फार वाईट वाटतयं… ( Karan johar upset with kettan singh mimicry of him)

करण जोहर हा उत्कृष्ठ चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक आहे. पण बरेचदा त्याला त्याच्या वागण्याबोलण्यामुळे ट्रोल केले जाते. पण तो बहुतांशवेळी…

May 6, 2024

बिग बींशी तुलना करुन कंगनाने स्वत:चीच उडवून घेतली खिल्ली, व्हिडिओ व्हायरल (Kangana Ranaut Compared Her With Amitabh Bachchan)

- कंगना रणौत सध्या सिनेसृष्टीपेक्षा राजकारणात जास्त सक्रिय झाली आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून तिला लोकसभा निवडणूकीत उमेदवारी मिळाल्याने तिचा…

May 6, 2024

प्रेमाचा झोलझाल…. ब्रेकअपच्या अवघ्या काही महिन्यात असिम रियाजच्या आयुष्यात आलं नवं प्रेम (Asim Riaz Drops A Romantic Pic With A Mystery Girl After Break Up With Himanshi Khurana)

हिमांशी खुराना आणि असीम रियाझ यांच्या ब्रेकअपला काही महिने उलटले आहेत. दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. नुकताच असीम रियाझने…

May 6, 2024

अकायच्या जन्मानंतर पहिल्यांदाच विराटचा सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर पोहोचली अनुष्का शर्मा (Anushka Sharma Makes First Public Appearance Since Son Akaay’s Birth, Cheers For Virat Kohli And RCB)

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा तिचा मुलगा अकायच्या जन्मानंतर पहिल्यांदाच बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये दिसली. अभिनेत्री तिचा क्रिकेटर पती विराट कोहली आणि…

May 5, 2024
© Merisaheli