मोबाईल नाही आई. हा डी.डी. आहे. डिटेक्टिव्ह डिटेक्टर. तुझ्या न सापडणार्या वस्तू शोधायचं उपकरण. सांग बघू, तुला आता कोणती वस्तू…
झिपरी गावातील एक मुलगी एकदम झिपरीतून उठून मुंबईत आली. हे म्हणजे असं होतं की, फिश टँकमधल्या एका माशाला फिश टँकमधून…
विराजने एक नाजूकसा वेगळ्या प्रकारचा निळसर रंगाचा सुरेखसा मोठा शंख दिला होता. तो आगळा वेगळा आहेर दोघांनाही फार आवडला होता.…
प्रियंवदा करंडेआज पमीचा सहावा वाढदिवस. तिच्या एकुलत्या एका नवर्याने- मुकुंदाने, एकुलत्या एक मुलाने मिहीरने, एकुलत्या एक सुनेने अदितीने, एकुलत्या एक…
अचानक त्याची झोप उडाली. आपल्याला एखादं भयानक स्वप्न पडलं होतं का? त्यानं आठवून पाहिलं. तत्क्षणी त्याला काहीच आठवेना. त्यानं आपसूक…
-प्रा. माधुरी शानभाग चित्रामावशीच्या मोठ्या, चित्रासारख्या बंगल्यात आपल्याला आता स्वतंत्र खोली देतील. अन् चारी ठाव खायला प्यायलाही चमचमीत मिळेल. फक्त…
प्रियंवदा करंडे अग पण मला हे कळत नाही,” राजेशला मध्येच अडवत रिया म्हणाली.“पण राजा, मला कळतं ना! मला माझ्यातल्या टॅलेन्टची…
अभागी-लता वानखेडेपाच वर्षांपूर्वी जेव्हा मी मतीमंद मुलींची शाळा ‘आधार’ सुरू केली, त्यावेळी फक्त पाच मुलींनी प्रवेश घेतला होता. फक्त एका…
विनायक शिंदेगावात कायम राजकारणाचा धुरळा उडत होता. आबांनी ग्रामपंचायतीचा सरपंच म्हणून आपल्या पूर्वायुष्याला सुरुवात केली. नंतर त्यांच्या चळवळ्या व विश्वासघातकी…
ऊर्मिला भावेएक दिवस प्रणदचे नशीब उघडले आणि खरोखरच त्याची परदेशी जाणार्या संघात निवड झाली. तो फारच खूष झाला. त्याहीपेक्षा पवन…