Short Stories Marathi

ऋणानुबंध… (Short Story: Runanubandha)

मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली आणि बाय म्हणत राधा गर्दीतून वाट काढत गेली सुद्धा…! तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे मीरा पाहत राहिली. आहे…

April 15, 2024

भैरवी (Short Story: Bairavi)

अपर्णा देशपांडेआजही त्याने तबला जमवला. वादी ठोकून घेतल्या. मोबाईलवर गोहरजानची ठुमरी लावली आणि ताल धरला. वाजवत असताना कुठून तरी विलंबित…

April 13, 2024

दैव (Short Stoy: Daiv)

-ऋषिकेश वांगीकरआपणच फक्त मागे राहिलो हे कळल्यावर त्या मुलाचे अवसान गळाले आणि कुठलाही विचार न करता त्याने मोटर व्हॅनचा बंद…

April 11, 2024

शुभ करार सावधान! (Short Story: Shubh Karar Sawadhan)

‘स्त्रीच्या जातीला इंजिनिअरचं, कष्टाचं काम पेलवणार नाही.’ घरातील कामं म्हणजे विश्रांती आहे? वडील म्हणाले, ‘तू इंजिनिअरीण हो. मी तुझ्यासाठी इंजिनिअर…

April 8, 2024

अजब शक्कल (Short Story: Ajab Shakkal)

विनायक शिंदे ध्यानीमनी नसताना बाबांचा जुना मित्र जगन ढमाले देवासारखा धावून आला. त्यानेच हे शंकरचे नात्यातले स्थळ आणले. तो शंकर…

April 6, 2024

हलकं पारडं (Short Story: Halaka Parada)

-प्रिया श्रीकांत ह्या दोन्ही मुली एकाच नात्यागोत्यातल्या, पण कमनशिबी! सीतेचं गहू गहू दुःख प्रत्येक स्त्रीच्या वाटेला आलंय् असं म्हणतात. त्या…

April 5, 2024

….देव देवळात नाही (Short Story: Dev Devalat Nahi)

रेखा नाबर हो. मी डायरेक्ट घरीच आलो. उद्यापासून वर्क फ्राँम होम आहे. फाईल्स, लॅपटॉप, कागद सगळं आठवणीनं घ्यायला लागलं. त्या…

April 3, 2024

बाऊंसर (Short Story: Bouncer)

सुधीर सेवेकर आज एका आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्त्वाची कहाणी म्हणा वा कैफियत म्हणा, मला तुम्हाला सांगायचीय. या तरुणीला मी अनेक पुरस्कार सोहळे,…

March 30, 2024

वाण (Short Story: Vaan)

प्रणोतीने चमकून आपल्या लेकीकडे पाहिले. प्रज्ञाच्या डोळ्यात फुललेला तो तिरस्कार, राग व चेहर्‍यावरचे ठाम भाव पाहून आपण उगाच नको त्या…

March 29, 2024

लपलेले रहस्य (Short Story: Laplele Rahashya)

विनायक शिंदेमाझे वैभवशाली व्यक्तिमत्त्व माझ्या यशाला कारणीभूत आहे, असे भाबडे प्रेक्षक म्हणतात; पण हे त्यांचे बोल मला तितकेसे पटत नाहीत.…

March 23, 2024
© Merisaheli