नवरत्न पुलाव (Navratan Pulao)

नवरत्न पुलाव
साहित्य : 9 प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या (फ्लॉवर, बटाटा, सिमला मिरची, फरसबी, मटार, टोमॅटो, गाजर, बेबी कॉर्न, ब्रोकोली), अर्धा किलो तांदूळ, 4 उभे कापलेले कांदे, तमालपत्र, दालचिनी, लवंग, वेलची, आलं, लसूण, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून हळद, 900 मि.ली. व्हेजिटेबल स्टॉक, केशर काड्या, 2 टेबलस्पून तेल, चवीनुसार मीठ.
कृती : सर्व भाज्या धुवून चिरून घ्याव्यात. तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजत घालावेत. कढईत तेल गरम करून यात उभा कापलेला कांदा सोनेरी रंगावर परतून घ्यावा. यात तमालपत्र, दालचिनी, लवंग, वेलची, आलं, लसूण, लाल मिरची पावडर आणि हळद टाकून चांगलं परतून घ्या. नंतर यात तांदूळ टाका. चांगले परतून यात व्हेजिटेबल स्टॉक टाका. मीठ आणि केशर मिसळा. भात नरम आणि सुटसुटा होईपर्यंत शिजवा. कोथिंबीर टाकून सजवा आणि पुलाव सर्व्ह करा.

shashikant pawar

Share
Published by
shashikant pawar

Recent Posts

Sashimi Salad

IngredientsTuna, Salmon, Kampachi, Cos romaine, Iceberg lettuce, Rocket leaves, Sesame oil, Lemon juice, Soya sauce,…

May 20, 2024

समर स्पेशल: मैंगो फ्रूटी मोगू-मोगू (Summer Special: Mango Frooti Mogu-Mogu)

गर्मियों के मौसम में अगर ठंडा-ठंडा एयर टेस्टी मैंगो फ्रूटी मोगू-मोगू पीने को मिल जाए…

May 20, 2024

टोमॅटोचं लोणचं (Tomato Lonche 1)

साहित्य : 1 किलो लाल टोमॅटो, 3 टेबलस्पून लाल मिरची पूड, 3 टेबलस्पून पिवळी मोहरी…

May 20, 2024

संडे स्पेशल: क्रीमी छोले (Sunday Special: Creamy Chole)

संडे यानी छुट्टी का दिन. यानि लंच या डिनर में कुछ तो खास होना चाहिए.…

May 19, 2024

फ्लॉवर-ब्रोकोलीचं लोणचं (Flower Broccoli Lonche)

साहित्य : 1 किलो फ्लॉवर, अर्धा किलो ब्रोकोली, 250 ग्रॅम पिवळी मोहरी, 1 टेबलस्पून हळद,…

May 18, 2024

MANGO JALEBI

Ingredients1 Alphonso ripe mango, 300 gm sugar, 1 gm kesar, 250 ml water, 250 ml…

May 17, 2024
© Merisaheli