पनीर पराठा (Paneer Paratha)

पनीर पराठा


साहित्य : सारणासाठी : 250 ग्रॅम पनीर, 1 कांदा (बारीक चिरलेला), 2-3 हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या), 1 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडे किसलेले आले, 1 टीस्पून लाल मिरची पूड, पाव टीस्पून भाजलेल्या जिर्‍याची पूड, पाव टीस्पून चाट मसाला.
कणकेसाठी : 3 गप गव्हाचे पीठ, स्वादानुसार मीठ.
इतर : बटर.
कृती : नेहमीप्रमाणे कणीक मळून घ्या. पनीर स्मॅश करून घ्या. पनीरमध्ये कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, आले, लाल मिरची पूड, जिरेपूड, चाट मसाला व मीठ घालून एकजीव मिश्रण तयार करा.
कणकेच्या लिंबाएवढ्या गोळ्या तयार करून, चपात्या लाटून घ्या. एका चपातीवर पनीरचे मिश्रण व्यवस्थित पसरवून, त्यावर दुसरी चपाती ठेवा आणि पाण्याच्या साहाय्याने कडा बंद करून घ्या. हा पराठा अलगद तव्यावर ठेवून मध्यम आचेवर दोन्ही बाजूने बटर लावून खमंग भाजून घ्या.

shashikant pawar

Share
Published by
shashikant pawar

Recent Posts

मँगोे मावा बर्फी (Mango Mava Barfi)

साहित्य : मँगो पल्प 200 ग्रॅम, साखर 150 ग्रॅम, मावा 150 ग्रॅम, काजू 125 ग्रॅम,…

May 15, 2024

क्विक डिनर आइडिया: दही वाले प्याज़ (Quick Dinner Idea: Dahi Wale Pyaz)

डिनर में ऐसी सब्ज़ी बनाना चाहते हैं, जो जल्दी से बन जाए और खाने में…

May 14, 2024

मॅँँगोेेे मूस (Mango Mousse)

साहित्य : फेटलेले थंड क्रिम 1 वाटी, कंडेस्ड मिल्क एक वाटी, आंब्याचा रस एक वाटी,…

May 14, 2024

मँगो पपया स्मूदी (Mango Papaya Smoothie)

साहित्य : 2-3 कोणतेही रसाचे आंबे, मध 3 ते 4 चमचे, दही 1 ग्लास, 10…

May 13, 2024

साउथ इंडियन ब्रेकफास्ट: क्रिस्पी राइस बॉल्स (South Indian Breakfast: Crispy Rice Balls)

रोज़ाना ब्रेड-बटर, पोहा, इडली खाकर बोर हो गए हैं, तो आज हम ब्रेकफास्ट में कुछ…

May 12, 2024

HOME-MADE MANGO JAM

Ingredients500 gm fresh mango pulp, 500 gm sugar, 5 gm cinnamon sticks, 4 nos. bay…

May 10, 2024
© Merisaheli