Marathi

बॉलिवूडमध्ये रणबीर आलियाची गाडी सुसाट, अॅनिमलनंतर अभिनेत्याची फी दुप्पट ( Ranbir Kapoor Takes Double Fees After Animal Movie)

अभिनेता रणबीर कपूरची फी दुपटीने वाढल्याचे बोलले जात आहे. अॅनिमल चित्रपटाच्या यशामुळे अभिनेत्याने आपले स्टारडम लेव्हल २ वरून ५ व्या स्तरावर वाढवले ​​असल्याचे बोलले जात आहे.

अॅनिमल’च्या यशानंतर रणबीर कपूरने त्याची फी ३० कोटींवरून ६५ कोटी रुपये केली आहे. मात्र त्याच्याकडून यावर कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.  तसेच ‘अ‍ॅनिमल’साठी रणबीरने ७० कोटी रुपयांची फी घेतली असे म्हटले आहे.

‘संजू’ चित्रपटाच्या यशानंतरही रणबीरने फी वाढवली होती. एका जाहिरातीसाठी त्याने आपली फी ८ कोटींवरून १२ कोटी रुपये केली होती. ‘संजू’मध्ये संजय दत्तची भूमिका साकारण्यासाठी रणबीर कपूरने २५ कोटी रुपये घेतले होते.

रणबीरची पत्नी आलिया भट्ट तिच्या स्क्रिप्टनुसार फी घेते. ‘ब्रह्मास्त्र’साठी तिने १० ते १२ कोटी रुपये घेतले होते. तर ‘गंगूबाई काठियावाडी’साठी सुमारे २० कोटी रुपये आकारले होते.

अॅनिमल बद्दल बोलायचे झाल्यास या सिनेमाने आतापर्यंत अनेक रेकॉर्ड मोडले असून जगभरात ९०० कोटींहून अधिकची कमाई झाली आहे. अजूनही काही ठिकाणी बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चालू आहे.

Akanksha Talekar

Recent Posts

मलायका अरोरा देखील करणार दुसरं लग्न, लग्नाची पत्रिका घेऊन पोहोचली पहिल्या पतीच्या घरी? (Malaika Arora Reached Her First Husband Arbaaz Khans House For Gave Her Marriage Card)

सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये सध्या मलायका हिच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरू आहे. अरबाज खान याच्यानंतर…

April 30, 2024

Invest Smart, Retire Rich

Struggling With Your Investments? Shreeprakash Sharma offers Help! Ragini realised yet another financial year was…

April 30, 2024

अधिपतीच्या आयुष्यात नवीन मास्तरीणबाईंची एण्ट्री, भुवनेश्वरीची नवी चाल, प्रोमो व्हायरल ( Zee Marathi Serial Tula Shikwin Changlach Dhada New Promo Viral )

तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत सध्या अक्षराने अधिपतीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. शाळेतील शिक्षण…

April 30, 2024
© Merisaheli