Entertainment Marathi

श्रीनू देणार ओवीवरील प्रेमाची कबुली, लाली बसणार मोठा धक्का ( sara kahi tichyasathi update shreenu express his love for ovi in front of family )

‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत नुकताच निशी-नीरजच्या लग्नाचा समारंभ पार पडला आणि थोड्याच दिवसात सचदेव कुटुंब निशाला घेऊन मुंबईला जाणार आहे. त्याआधी छाया, निशी, ओवी आणि बाकीच्या मैत्रिणी निशीसोबत छोटंसं गेट टुगेदर ठरवतात. पार्टीतून निशी आणि ओवी परत येत असताना काही गुंड येऊन पैसे आणि दागिने चोरण्याचा उद्देशाने निशीवर हल्ला करतात. निशी गळ्यातलं मंगळसुत्र तिच्या गळ्यातून खेचून घेण्याचा प्रयत्न करतात तिकडे ओवी त्यांना प्रतिकार करते आणि त्या झटापटीत ओवी गंभीररीत्या जखमी होते.

निशी हादरते ती घाबरून दादा खोतांना फोन करते. ओवीची परिस्थिती गंभीर आहे घरातले सगळेच काळजीत आहेत. दादांना निशी सगळं सविस्तर सांगते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हल्ला झाल्यांनतर ओवीवर लगेच उपचार झाले असते तर काहीतरी आशा होती पण तिला हॉस्पिटलला आणे पर्यंत खूप रक्त गेले आहे. जखम खोलवर आहे… त्यामुळे ओवी वाचण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. हे ऐकून श्रीनू ओवीच्या रूम मध्ये जातो तिच्या जवळ बसून तिचा हात हातात घेऊन रडायला लागतो. रघुनाथ उमा, दाईची आणि लाली तिथे येतात तेव्हा श्रीनु सगळ्यांना त्याच ओवीवर असलेल्या प्रेमाची कबुली देतो. श्रीनुच्या प्रेमाला घरातल्यांची साथ मिळेल का ?

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

बाळगू नका पहिल्या रात्रीची (Don’t Worry About The First Night)

देहमीलनात मोठं सुख आहे. अपार आनंद आहे. अन् तो दोघांनाही आयुष्यभर मनमुराद उपभोगायचा आहे. हे…

May 2, 2024

अगं, अगं भिशी (Short Story: Agg, Agg Bhishi)

कल्पना कोठारेमला कळेचना, सार्‍या जणी कुठे गेल्या ते! नऊ जणींपैकी एकही बाई माझ्यासाठी थांबली नव्हती.…

May 2, 2024

रागिणी खन्नाने बदलला धर्म? गोविंदाची भाची चर्चेत ( Govinda Niece Ragni Khanna convert into christian roumours spread on)

गोविंदीची भाची आणि टीव्ही अभिनेत्री रागिनी खन्ना बऱ्याच दिवसांपासून पडद्यावरून गायब आहे. अलीकडेच तिने बहीण…

May 2, 2024

सौंदर्य समस्यांचे सोपे उपाय (Simple Solutions To Beauty Problems)

मेकअप करताना वा ब्युटी पार्लरमध्ये सौंदर्योपचार घेताना तुम्हाला छोट्या छोट्या समस्या वा तक्रारी निर्माण होतात.…

May 2, 2024

इच्छा असूनही वडीलांना शेवटचं पाहता आलं नाही… प्रसाद ओकने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा ( Prasad Oak Never Seen His Father At Last Due To Pandamic )

अभिनेता प्रसाद ओकने त्या काळात त्याच्यावर ओढावलेल्या दुख:द संकटाचा किस्सा नुकताच कॉकटेल स्टुडिओ या youtube…

May 2, 2024
© Merisaheli