partner

कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या घरी लवकरच पाळणा हलणार… (Sidharth Malhotra Kiara Advani Announces Pregnancy)

अभिनेत्री कियारा अडवाणीने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच आई-बाबा होणार आहेत. लग्नाच्या दोन वर्षांनंतर कियारा…

February 28, 2025

गोड अन् गूढ अशा दोन्ही फ्लेवर्सच्या रहस्यमय ‘जिलबी’चा जबरदस्त ट्रेलर (Jilabi Official Trailer Starring Prasad Oak Swapnil Joshi Shivani Surve And Parna Pethe)

सध्या मराठी चित्रपटात नाविन्यपूर्ण आणि चांगल्या विषयाची निवड जाणीवपूर्वक करू लागले आहेत. तसेच उत्तम आशय-विषयासाठी मराठी सिनेमा ओळखला जातो. ही…

January 8, 2025

भारतात येऊन माता-भगिनींवर बलात्कार करणाऱ्या एका लंगड्या व्यक्तीच्या नावावर मुलाचे नाव ठेवल्याने सैफ आणि करिनाला कुमार विश्वासने फटकारले (Kumar Vishwas Now Attack Kareena Kapoor And Saif Ali Khan Over Naming Their Son Taimur)

सैफ अली खान आणि करिना कपूरचा मुलगा तैमूरचे नाव त्याच्या जन्मापासूनच वादात आहे. आता नुकतेच कवी कुमार विश्वास यांनी एका…

January 3, 2025

‘Single अध्याय संपला’ म्हणत सिद्धार्थने दिली प्रेमाची कबुली अन्‌ दाखवला गर्लफ्रेंडचा चेहरा! (Siddharth Khirid Confess His Love On Social Media Shares Romatic Photos)

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वपूर्ण टप्पा आहे. अर्थात कलाकार मंडळी देखील याला अपवाद नाहीत. आपण पाहिलंच गेल्या काही दिवसांमध्ये…

January 3, 2025

लोकप्रिय यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया व त्याची गर्लफ्रेंड गोव्यात समुद्रात बुडता बुडता वाचले; आयपीएस अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव (Ranveer Allahbadia, Girlfriend Rescued From Drowning In Goa By IPS Officers Family)

प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादिया सोशल मीडियावर बराच लोकप्रिय आहे. त्याचे पॉडकास्ट तुफान व्हायरल होतात आणि त्याला नेटकऱ्यांकडून खूप पसंती मिळते.…

December 26, 2024
© Merisaheli