Marathi

आमिर खानच्या लेक व जावयच्या रिसेप्शनला अवतरले बॉलिवूडचे तारांगण, पाहा फोटो… (Aamir Khan Daughter Ira Khan And Nupur Shikhare Wedding Reception Attended Bollywood Celebs)

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान आणि रीना दत्ताची मुलगी इरा खानने 10 जानेवारी रोजी फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसोबत लग्न केले. राजस्थानमधील उदयपूर येथे हा विवाहसोहळा पार पडला, तिथे मेहंदी, संगीत, हळदी समारंभासह ख्रिश्चन पद्धतीने विवाह सोहळा पार पडला.

काल, आमिर खानने मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये आपली मुलगी आणि जावई इरा व नुपूर यांच्या लग्नाच्या रिसेप्शनचे आयोजन केले होते,

ज्यामध्ये संपूर्ण बॉलिवूड तसेच अंबानी कुटुंबाने हजेरी लावली होती. आता इरा आणि नुपूरच्या लग्नाच्या रिसेप्शनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Akanksha Talekar

Recent Posts

महेश कोठारे यांनी केली ‘झपाटलेला ३’ची घोषणा (Director Mahesh Kothare Announces Zapatlela-3)

अभिनेते महेश कोठारे यांच्या संकल्पनेतून तयार झालेला 'झपाटलेला' हा चित्रपट तुफान हिट ठरला होता. आता…

April 11, 2024

बुरे दिन वापस दे दो…. किरण मानेंची पोस्ट चर्चेत ( Kiran Mane Share Post For Current Situation In Maharashtra)

कुठे कुठला उमेदवार हवा होता-नको होता, या वादात आपण सर्वसामान्य माणसांनी अडकायला नको. महाराष्ट्रात या…

April 11, 2024

संकर्षण सोबत लग्न करण्याची इच्छा पण आईने…. अभिनेत्याची चाहतीसाठी खास पोस्ट ( Sankarshan Karhade Share Post For His Fan, Who Wants To Marry Him)

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. नुकताच त्याने त्याला साताऱ्याला आलेला त्याच्या खास…

April 11, 2024
© Merisaheli