Marathi

मुंबईचं ट्रॅफिक टाळण्यासाठी मेट्रोमधून गुपचूप प्रवास करत होता अक्षय कुमार, पण शेवटी चाहत्याने हेरलंच (Akshay Kumar was secretly traveling in the metro to avoid Mumbai traffic)

अक्षय कुमारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो मुंबई मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसत आहे. अक्षयसोबत निर्माता दिनेश विजान ​​होता.

अक्षय कुमार मेट्रोत फिरतोय याची कोणालाच कल्पना नव्हती. पण एका चाहत्याने त्याला ओळखले आणि गुपचूप व्हिडिओ रेकॉर्ड केला.

मात्र, यावेळी अक्षय कुमारने मास्क आणि टोपीने चेहरा झाकला होता. या कारणास्तव त्याची ओळख पटली नाही. अक्षय कुमारचा हा साधेपणा पाहून चाहते प्रभावित झाले.

अक्षयचा हा व्हिडिओ एक्सवरील फॅन पेजने शेअर केला आहे. मुंबईतील ट्रॅफिक टाळण्यासाठी अक्षय मुंबई मेट्रोचा प्रवास केला.

अक्षयची मेट्रोमध्ये बसण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. 2023 मध्येही तो अशाच पद्धतीने मुंबई मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसला होता. मात्र, त्यावेळी तो त्याच्या ‘सेल्फी’ चित्रपटाचे प्रमोशन करत असताना इतर प्रवाशांशी साधत होता.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

रामायणापूर्वी बी ग्रेड सिनेमात काम करत होत्या दीपिका चिखलिया, प्रेक्षकांमध्ये उमटलेले नाराजीचे सूर (Deepika Chikhalia Act In B grade Movie )

दीपिका चिखलियाचा जन्म २९ एप्रिल १९६५ रोजी मुंबईत झाला. अभिनेत्रीची कारकीर्द खूपच अनोखी ठरली आहे,…

April 29, 2024

फारच फिल्मी आहे महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांची लव्हस्टोरी, आई सिनेमाच्या सेटवर झालेली ओळख (Mahesh Manjrekar And Medha Manjrekar Mate On Aai Movie Set, Know Their Filmy Lovestory)

मेधा मांजरेकर यांच्याशी महेश यांनी दुसरे लग्न केले होते. एका सिनेमाच्या सेटवर त्यांनी मेधा यांना…

April 29, 2024
© Merisaheli