Marathi

सर्वत्र बार्बी सिनेमाची लाट पाहता देबिना बॅनर्जीने घरी आयोजित केली बार्बी थिम पार्टी (Debina Bonnerjee Hosts Cute Barbie Themed House Party)

सध्या बॉक्स ऑफिसवर बार्बी हा चित्रपट खूप गाजत आहे. खासकरून सेलेब्सवर बार्बी फिव्हर चढलेला दिसतो. काल रात्रीही अनेक सेलिब्रिटी बार्बी पाहण्यासाठी मुंबईच्या जुहू पीव्हीआरमध्ये पोहोचले होते. देबिना बॅनर्जी बार्बी फिव्हरमध्ये इतकी अडकली होती की तिने बार्बी थीमवर घरगुती पार्टी आयोजित केली होती.

अभिनेत्रीने तिच्या इन्स्टा स्टोरीवर त्याची झलक शेअर केली आहे, ज्यामध्ये प्रत्येकजण किती एन्जॉय करत आहे हे स्पष्टपणे दिसून येते.

देबिनाने संपूर्ण घर गुलाबी रंगाने सजवले आहे आणि ती स्वतःही हॉट पिंक आउटफिटमध्ये दिसत आहे. तिचे सर्व मित्र आणि नातेवाईक देखील गुलाबी रंगाचे कपडे परिधान केलेले पाहायला मिळतात. परंतु सर्वांत गोंडस म्हणजे तिच्या दोन लहान बाहुल्या ज्या लहान बार्बी बनल्या आहेत.

दोन्ही मुलींनी गुलाबी रंगाचे कपडे परिधान केले आहेत आणि सर्वजण मस्ती करत आहेत आणि नाचत आहेत इतकेच नाही तर अभिनेत्रीचा मेनू देखील खूप स्वादिष्ट दिसत आहे.

देबिनाची आई म्हणजे लियाना आणि दिविशाची आजी देखील गुलाबी रंगाच्या सूटमध्ये आहेत आणि लियाना तिच्या आजीच्या मांडीवर बसून क्यूट एक्सप्रेशन देत आहे.

गुलाबी रंगाव्यतिरिक्त, या पार्टीमध्ये आणखी काही असे पुरुष सदस्य होते जे कॅज्युली कपडे घालून पॉपकॉर्न खाण्यात व्यस्त होते. बाकीचे घर गुलाबी रंगात सजवलेले होते आणि गुलाबी फुग्यानी ते आणखी सुंदर बनवले होते.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

रंग तरंग- हाय ये कस्टमर केयर… (Rang Tarang- Haye Yeh Customer Care…)

अपने देश में हमें इस बात को अपना सौभाग्य समझना चाहिए कि बड़ी कंपनियों ने…

July 25, 2024

विक्रांत-तापसीच्या ‘फिर आई हसीन दिलरुबा’चा जबरदस्त ट्रेलर (Phir Aayi Hasseen Dillruba Trailer)

बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि अभिनेता विक्रांत मेसी यांच्या ‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः…

July 25, 2024

माझ्या मुलीबद्दल काही बोलाल तर याद राखा, अभिषेक बच्चनने युजर्सला दिलेली तंबी (Abhishek Bachchan Set Boundaries for Daughter Aaradhya Regarding Trolls )

मेगास्टार अमिताभ बच्चन यांचे लाडका लेक अभिषेक बच्चन गेल्या २४ वर्षांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीत सक्रिय आहे.…

July 25, 2024

एअरहोस्टेसच्या हातून साराच्या कपड्यांवर चुकून सांडला ज्यूस, अभिनेत्रीने दाखवला रुद्रावतार  (Sara Ali Khan Gets Angry On Air Hostess, Watch VIDEO)

एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात तिचा वेगळा स्वभावही पाहायला मिळतो. व्हिडिओमध्ये ती…

July 25, 2024

परफेक्ट मिसमॅचचा प्रयोग चालू होता अन् अचानक स्टेजवर उंदीर आला…. किरण मानेंनी शेअर केला किस्सा (Kiran Mane Share Theater Memories of Perfect Missmatch Drama With Amruta Subhash )

किरण मानेंनी अमृता सुभाषसोबतचा एक आठवणीचा किस्सा शेअर केला होता. त्यात त्यांनी लिहिले की, आठ…

July 25, 2024
© Merisaheli