Marathi

दिशा परमारने शेअर केला लेक नव्याची झलक, चाहत्यांना आवडतोय तिचा गोंडसपणा (Disha Parmar Shares A Cute Glimpse Of Daughter Navya, Reveals Her Baby Girl’s Face First Time)

20 सप्टेंबर 2023 रोजी, दिशा परमार आणि राहुल वैद्य यांनी आपल्या लाडक्या लेकीचे स्वागत केले. हे जोडपे आता पालकत्वाचा आनंद घेत आहे. राहुल मुलीशी संबंधित अनेक गोष्टी पॅप्ससोबत शेअर करत असतो तर दिशाही लाडकी लेक नव्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते पण प्रत्येक वेळी मुलीचा चेहरा लपवते, पण आता पहिल्यांदाच अभिनेत्रीने तिचा चेहरा चाहत्यांना दाखवला.

दिशाने नव्याच्या इन्स्टा स्टोरीवर एक बूमरँग शेअर केला आहे ज्यामध्ये बाळाचा चेहरा दिसत आहे. समोरून चेहरा दिसत नसला तरी चेहऱ्याची थोडीशी झलक मात्र नक्की दिसते.

या व्हिडीओ क्लिपमध्ये नव्या पाळणामध्ये आहे आणि तिच्यासमोर एक सजवलेले ख्रिसमस ट्री आहे, ज्याला पाहून ती आनंदी दिसत आहे. या क्लिपमध्ये नवीन तिचे छोटे पाय हलवत आहे.

ही क्लिप समोरून शूट केलेली नसून बाजूने शूट करण्यात आली आहे आणि त्यामुळे संपूर्ण चेहरा दिसत नसला तरी त्यात नव्याचा क्युटनेस नक्कीच दिसतो, जो पाहून चाहत्यांना नक्कीच आनंद होईल.

काही काळापूर्वी, जेव्हा पॅप्सने राहुलला नव्या कोणासारखी दिसते असे विचारले होते, तेव्हा राहुलने सांगितले होते की ती तिची आई दिशासारखी दिसते.

Akanksha Talekar

Recent Posts

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अनिल कपूर यांच्या या भूमिकेची भुरळ ( Maharashtra CM Eknath Shinde Praises Anil Kapoor Roll In Nayak Movie)

मेगास्टार अनिल कपूरने त्याच्या कारकिर्दीतील काही अविस्मरणीय भूमिका केल्या आहेत आणि त्यातील एक म्हणजे त्याचा…

April 27, 2024

डर्टी पिक्चरनंतर विद्या बालननला लागलेली सिगरेट पिण्याची सवय, अभिनेत्रीनेच सांगितला किस्सा  (Vidya Balan was addicted to smoking after The Dirty Picture: Actress reveals)

विद्या बालन सध्या तिच्या 'दो और दो प्यार' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाद्वारे अभिनेत्रीने…

April 27, 2024

चार दिवसांपासून बेपत्ता आहे तारक मेहतामधला सोढी, वडीलांनी केली पोलिसांत तक्रार (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Fame Actor Gurucharan Singh Missing For 4 Days, Police got CCTV footage)

टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे माजी रोशन सिंग सोधी यांच्याबद्दल…

April 27, 2024

कूल राहण्यासाठी अशी करा उष्म्यावर मात (Beat The Heat By Doing This To Stay Cool)

ऋतूमानानुसार आपल्या दिनचर्येत आवश्यक ते बदल केल्यास बदलत्या ऋतूमुळे उद्भवणार्‍या समस्या अधिक त्रासदायक ठरत नाही.…

April 27, 2024
© Merisaheli