साहित्य : प्रत्येकी 2 वाटी शिजवलेलं पुरण, तांदळाचं पीठ आणि पाणी, स्वादानुसार मीठ, 1 टीस्पून साजूक तूप.
कृती : पाणी उकळत ठेवून त्यात मीठ आणि साजूक तूप घाला. पाण्याला उकळी आल्यावर त्यात तांदळाचं पीठ घालून, पटापट ढवळून मंद आचेवर 2 वाफा काढा. नंतर सोसवेल इतपत गरम असतानाच तांदळाची उकड चांगली मळून घ्या.
तांदळाच्या उकडीचा लिंबाएवढा गोळा हातात घेऊन त्याला वाटीचा आकार द्या. त्यात पुरण भरून मोदक तयार करा. हे मोदक मोदकपात्रात ठेवून वाफवून घ्या.
साहित्य : 1 मध्यम आकाराची कैरी तासून किसलेली (साधारण अर्धा कप), 1 कप बारीक चिरलेला…
घोळ लिंबू आणि पाचक लिंबू साहित्यः 1 डझन मोठी लिंबे, पाव किलो मीठ.कृतीः रसाळा लिंबे…
साहित्यः 1 डझन मोठी लिंबे, अर्धी वाटी लाल तिखट, दीड वाटी मीठ, 1 चमचा मेथी,…
Ingredients7-8 green chilli (big size), 300 gm boiled mashed potatoes, 1 tsp red chilli powder,…
ब्रेकफास्ट में आज कुछ हेल्दी और टेस्टी बनाते हैं यानि तड़के वाली मूंगदाल इडली। इसे…
आंबोशीचे लोणचेसाहित्यः 1 वाटी आंबोशी, 1 वाटी गूळ, 2 चमचे लाल मोहरी, 1 चमचा तिखट,…