साहित्यः 1 डझन मोठी लिंबे, अर्धी वाटी लाल तिखट, दीड वाटी मीठ, 1 चमचा मेथी, 1 चमचा हिंगपूड, 2 चमचे हळद, 1 चमचा तेल. कृतीः कढईत तेलात हळद, तिखटही परतावे. लिंबे भरल्या वांग्याप्रमाणे कापावीत. त्यात तिखट, हळद, मीठ, हिंग, मेथीपूड भरावी व घट्ट घट्ट असे बरणीत भरावे व वरती थोडे मीठ पसरवावे. लिंबे चांगली मुरल्यावर खाण्यास घ्यावीत. ह्या अख्ख्या लिंबाच्या लहान लहान फोडी करूनच सटात काढावे. ह्या लोणच्यास जास्त खार हवा असल्यास लिंबाचा रस घालावा.
Ingredients¼ kg bhindi, 1 tbsp oil, ¼ tsp asafoetida (hing), A sprig of curry leaves…
कांद्याचे लोणचेसाहित्यः 4 मोठे कांदे, 1 लसूण गड्डा, 2 मध्यम कैर्या, 1 चमचा हळद, 1…
Ingredients100 gm maida, 500 gm wheat flour, 1 tsp powdered green cardamom, 1 cup ghee,…
किड्स पार्टी और वीकेंड पार्टी के लिए कुछ स्पेशल राइस डिश बनाना चाहते हैं तो…
रोज-रोज देसी खाना खा कर बोर हो गए हैं, तो चलिए आज कॉन्टिनेंटल फूड बनाते…
लिंबाचे तिखट लोणचेसाहित्यः 50 रसरशीत लिंबे, 350 ग्रॅम लाल मिरच्या, 125 ग्रॅम हळद, 200 ग्रॅम…