FILM Marathi

मुकेश छाबराने शेअर केला दिवंगत आई आणि सुशांत सिंह राजपूतचा फोटो (Mukesh Chhabra Shares Unseen Pic Of Sushant Singh Rajput Having Aloo Parathas With His Late Mom)

बॉलिवूडचे प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांनी नुकताच सोशल मीडियावर एक अनसीन फोटो शेअर केला आहे. हा त्यांचा खास मित्र, दिवंगत अभिनेता सुशांत सिंह आणि त्यांच्या दिवंगत आईचा हा थ्रोबॅक फोटो आहे. व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये सुशांत सिंह मुकेश छाबरा यांच्या आईसोबत आलू पराठ्याचा आस्वाद घेताना दिसत आहे.

मुकेश छाबरा यांनी एक अनसीन फोटो इंटरनेटवर शेअर केला, जो पाहून चाहते खूप भावूक झाले. मुकेश छाबरा यांची दिवंगत आई आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांचा हा अनसीन फोटो आहेत. ज्यामध्ये सुशांत मुकेश छाबरा यांच्या आईसोबत आलूपराठ्यांचा आस्वाद घेताना दिसत आहे.

हा न पाहिलेला फोटो शेअर करताना मुकेश छाबरा यांनी कॅप्शन लिहिले – आई आणि सुशांत सिंग राजपूत आलू पराठे खातानाचा हा फोटो मिळाला. मला खात्री आहे की ते दोघेही आता आरामात बसून आलू परांठ्यांचा आस्वाद घेत असतील. #missingbothofthem #lifeistrange #love #love.

सोशल मीडियावर हा फोटो पाहून अभिनेत्याचे चाहते आणि फॉलोअर्स भावूक होत आहेत. कोणीतरी लिहिले आहे की मला खात्री आहे की मित्रा ते एकत्र असतील. तर सुशांतच्या न्याय मिळाण्याबद्दल आणखी एका चाहत्याने लिहिले आहे, सुशांत सरांना न्याय का मिळाला नाही, जिवंत व्यक्ती आत्महत्या कशी करू शकते?

कमेंट करताना अभिनेत्याच्या आणखी एका चाहत्याने लिहिले की, त्याला त्यांची खूप आठवण येते. एक तरुण प्रतिभावान माणूस असण्यासोबतच तो एक चांगला अभिनेता देखील होता.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

मलायका अरोरा देखील करणार दुसरं लग्न, लग्नाची पत्रिका घेऊन पोहोचली पहिल्या पतीच्या घरी? (Malaika Arora Reached Her First Husband Arbaaz Khans House For Gave Her Marriage Card)

सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये सध्या मलायका हिच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरू आहे. अरबाज खान याच्यानंतर…

April 30, 2024

Invest Smart, Retire Rich

Struggling With Your Investments? Shreeprakash Sharma offers Help! Ragini realised yet another financial year was…

April 30, 2024

अधिपतीच्या आयुष्यात नवीन मास्तरीणबाईंची एण्ट्री, भुवनेश्वरीची नवी चाल, प्रोमो व्हायरल ( Zee Marathi Serial Tula Shikwin Changlach Dhada New Promo Viral )

तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत सध्या अक्षराने अधिपतीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. शाळेतील शिक्षण…

April 30, 2024

कहानी- स्पर्श… (Short Story- Sparsh…)

विनीता राहुरीकर “मैं भी यही सोच रही हूं… क्या हम सचमुच में अपने बच्चे से…

April 30, 2024
© Merisaheli