Entertainment Marathi

‘आमचं प्रेम अमूल्य आहे’ करवा चौथच्या निमित्ताने गोविंदाने आपली पत्नी सुनीताचा केला सन्मान (‘Our Love Is Immeasurable ‘- Actor Govinda Express His Love Towards Wife Sunita On The Occassion Of Karva Chauth)


‘माझी बायको सुनिता ही माझी चांगली मैत्रीण आहे. माझी प्रियतमा आहे अन् दोन मुलांची चांगली माता आहे. आमचे एकमेकांवर निरतिशय प्रेम आहे. अमूल्य असं हे प्रेम आहे, अशी भावना अभिनेता गोविंदाने करवा चौथ व्रताच्या निमित्ताने व्यक्त केली.
गोविंदा – सुनीताच्या लग्नाला ३५ वर्षे झाली आहेत. सुनीता दरवर्षी न चुकता करवा चौथचे व्रत करते. यंदाच्या वर्षी देखील तिने हे व्रत करून गोविंदाला दीर्घायुष्य लाभावे व त्याचा उत्कर्ष व्हावा अशी परमेश्वराकडे प्रार्थना केली. चंद्रोदय होताच गोविंदाच्या हाताने पाणी पिऊन तिने उपवास सोडला.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

कंगना रणौतला फुकट एवढी सिक्योरिटी, त्यापेक्षा सलमानला द्या… राखीची मोदींना विनंती ( Rakhi Sawant Request To Pm Modi For Increase Salman Khan Sequrity)

दुबईहून मुंबईत परतलेल्या राखी सावंतने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आता एक आवाहन केलं आहे. ती म्हणाली…

April 28, 2024

सोनू सूदचे व्हॉटस् अप अकाउंट बंद, अभिनेत्याने चाहत्यांना केली मदतीची विनंती (Sonu Sood Appeals To WhatsApp As His Account Gets Blocked)

गरजू लोकांचा कैवारी बनलेल्या अभिनेता सोनू सूदने ट्विट करून आपले व्हॉट्सॲप खाते बंद करण्यात आल्याचे…

April 28, 2024
© Merisaheli