Uncategorized

परिणितीचे संगीत क्षेत्रातील पदार्पण दणक्यात, शेअर केला BTS व्हिडिओ  (Parineeti Chopra Shares BTS From Her Recording Sessions as she staring her career in Music )

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवल्यानंतर आता संगीत क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे. अलीकडेच परिणीतीने तिच्या रेकॉर्डिंग सेशनचे बीटीएस व्हिडिओ शेअर केला आहे.

एंटरटेनमेंट वेबसाइट पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा व्यावसायिकरित्या संगीत क्षेत्रात प्रवेश करण्यास तयार आहे. लाइव्ह गाणारी ती पहिली अभिनेत्री असेल..

या नव्या उपक्रमाबद्दल अभिनेत्रीने उत्सुकता व्यक्त केली आहे. आणि आता परिणीती चोप्राने तिच्या रेकॉर्डिंग सेशनची पडद्यामागील झलक दाखवली आहे. या झलकमध्ये परिणीती चोप्रा आनंद आणि उत्साहाने परिपुर्ण दिसत आहे.

या  क्लिपमध्ये परिणीतीने काळ्या रंगाचा छोटा ड्रेस परिधान केला असून, कानात हेडफोन आणि हातात मायक्रोफोन धरून गाताना दिसत आहे.

या क्लिपद्वारे अभिनेत्रीने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. आणि कॅप्शनमध्ये लिहिले – माझ्या आत्म्यापासून स्टेजपर्यंत, लवकरच. अभिनेत्रीच्या या व्हडिओला बीटीएस चाहत्यांनी पसंती दिली आहे.

Akanksha Talekar

Recent Posts

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाचा भव्य ट्रेलर प्रदर्शित (‘Swargandharva Sudhir Phadke’ Trailer Is Out)

मराठीसह हिंदी गायक, संगीतकार म्हणून मराठी घराघरांत आणि मनामनात पोहोचलेलं एक अजरामर नाव म्हणजे स्वरगंधर्व…

April 17, 2024

रामनवमीच्या निमित्ताने अरुण गोविल यांनी केली कन्यापुजा ( Arun Govil performs Kanya Pujan, Washes Feets Of Little Girls, Feeds Them, Wishes Fans On Ram Navami )

रामानंद सागर यांच्या 'रामायण'मध्ये श्री रामची भूमिका करून लोकांची मने जिंकणाऱ्या अरुण गोविल (टीव्ही राम…

April 17, 2024

स्वयंपाकघर ठेवा स्वच्छ, पाळा हे नियम (Keep The Kitchen Clean, Follow These Rules)

स्वयंपाकघरात काम करत असताना गृहिणीला कुटुंबाच्या आरोग्याशी निगडीत अगदी बारीक सारीक गोष्टींकडेही लक्ष द्यावं लागतं.…

April 17, 2024

कहानी- उपहार (Short Story- Uphaar)

मुझे सुखद आश्चर्य हुआ, "पूजा कहानियां लिखती है? वो तो‌ मोबाइल फोन लिए बैठे रहती…

April 17, 2024
© Merisaheli