Recipes Marathi

पेरी-पेरी मसाला फ्राइड राइस (Peri-Peri Masala Fried Rice)

साहित्य :

  • १ कप शिजवलेला भात
  • १-१ टेबलस्पून तेल आणि पेरी-पेरी मसाला
  • १ टीस्पून बारीक चिरलेले लसूण
  • २ हिरव्या मिरच्या
  • प्रत्येकी १/४-१/४ कप चिरलेल्या भाज्या (फरसबी, सिमला मिरची, उकडलेले मक्याचे दाणे)
  • अर्धा कप बारीक चिरलेले गाजर


कृती :

  • एका पॅनमध्ये तेल गरम करून लसूण आणि हिरवी मिरची घालून परतून घ्या.
  • नंतर चिरलेल्या सर्व भाज्या घालून मोठ्या आचेवर नरम होईपर्यंत परतून घ्या.
  • आता शिजवलेला भात, पेरी-पेरी मसाला, लिंबाचा रस आणि मीठ घालून व्यवस्थित परतून घ्या.
  • गरम-गरम सर्व्ह करा.
Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar
Tags: Love

Recent Posts

वडील इरफान खान यांच्या पुण्यतिथी आधीच बाबिल खान ची भावूक पोस्ट (Sometimes I feel like giving up and going to Baba- Babil Khan emotional before Papa Irrfan Khan’s death anniversary)

दिवंगत अभिनेता इरफान खान याला जग सोडून बरीच वर्षे झाली असतील, पण त्याच्या आठवणी आजही…

April 25, 2024

पैर हिलाना अपशकुन नहीं, इस बीमारी का संकेत (Leg Shaking Habit Is Good Or Bad)

आपने अक्सर देखा होगा कि कुछ लोगों को पैर हिलाने की आदत सी होती है.…

April 25, 2024
© Merisaheli