रगडा पॅटीस
साहित्य: पॅटिससाठी: 250 ग्रॅम उकडलेले व मॅश केलेले बटाटे, आवश्यकतेनुसार चिरलेली हिरवी मिरची, 1 टीस्पून चाट मसाला आणि चवीनुसार मीठ
रगड्यासाठी: 250 ग्रॅम मटार (भिजवलेले आणि उकडलेले), 1/4 टीस्पून हळद, 1/4 टीस्पून लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, सर्व्ह करण्यासाठी तिखट-गोड चटणी, कापलेला कांदा, चाट मसाला
कृती: पॅटीस: उकडलेले बटाटे मॅश करा. मीठ, हिरवी मिरची आणि चाट मसाला घाला. त्याचे लहान पॅटीस बनवा. कढईत तेल गरम करून पॅटीस सोनेरी तळून घ्या.
रगडा : मटार काही वेळ पाण्यात भिजवल्यानंतर उकळून घ्या, त्यात हळद, मीठ आणि लाल तिखट टाका, 3-4 मिनिटे उकळा, आवश्यक असल्यास थोडे पाणी घाला. सर्व्ह करताना पॅटीसवर रगडा घाला. त्यावर तिखट-गोड चटणी, चिरलेला कांदा आणि चाट मसाला घाला. तुम्हाला हवे असल्यास सोबत रायता आणि पाव देऊ शकता.
किड्स पार्टी, किट्टी पार्टी हो या वीकेंड पार्टी, स्नैक्स प्लान करने की सोच रहे हैं…
किट्टी पार्टी हो या वीकेंड पार्टी घर आये मेहमानों के लिए स्पेशल ड्रिंक सर्व करना…
आम का सीजन आ गया है. चलिए कुछ स्पेशल और डिलीशियस डिश बनाते हैं- सामग्री:…
फळांचा राजा आंब्याचं आगमन लवकरच होणार आहे, याची वर्दी द्यायलाच जणू कैरी घराघरांत हजर होते.…
सामग्री: 1 कप काबुली चना (धोकर कपड़े से अच्छी तरह पोंछा हुआ) 2 टेबलस्पून तेल…
दाल-पालक तो हमेशा बनाते हैं, चलिए इस बार सिंधी स्टाइल में बना हुआ दाल-पालक ट्राई…