FILM Marathi

साऊथची लेडी सुपरस्टार नयनताराच्या जुळ्या मुलांनी साजरी केली जन्माष्टमी, पाहा मनमोहक फोटो (South’s lady superstar Nayantara’s twins celebrate Janmashtami, see adorable photos)

नयनतारा आणि तिचा पती दिग्दर्शक विघ्नेश शिवन यांने त्यांच्या मुलांचे जन्माष्टमी साजरी करतानाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोत मुलं खूप सुंदर दिसत आहेत. चाहतेही त्यांच्या मुलांच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

विघ्नेश शिवन आणि नयनतारा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. विघ्नेशने इन्स्टाग्रामवर त्याच्या जुळ्या मुलांचा म्हणजेच उईर आणि उलाग यांचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. हा फोटो कृष्ण जयंती म्हणजेच जन्माष्टमी उत्सवादरम्यान क्लिक करण्यात आला आहे. फोटोमध्ये दोन्ही मुले धोतर घालून देवाऱ्या समोर बसलेली दिसत आहेत.

या फोटोसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, ‘आमच्या दोन कृष्णांसोबत. अशा अनेक सुंदर, आशिर्वादित क्षणांची अशी धन्य कृष्ण जयंती. आमच्या Uyir आणि Ulag वर खूप प्रेम. कृष्ण जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा, आशा आहे की प्रत्येकाची जयंती कुटुंब आणि मित्रांसोबत छान जावो.

विघ्नेशची ही पोस्ट तिच्या इन्स्टा स्टोरीवर पोस्ट करताना नयनताराने लिहिले, ‘या आशीर्वादासाठी मी नेहमीच देवाची ऋणी आहे. विकी, उईर, उलाग.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

मंगलौर में शिल्पा शेट्टी ने बच्चों के साथ देखा ‘देवा कोला’ शेयर किया वीडियो, बोली- वापस अपनी जड़ों की तरफ (Shilpa Shetty Watches ‘Daiva Kola’ In Mangalore With Kids, Says- Back To My Roots)

बॉलीवुड एक्ट्रेस शिल्पा शेट्टी अपने होम टाउन मंगलौर में अपने दोनों बच्चों विवान- समीक्षा और…

April 29, 2024

आमिरने वयाच्या ४४व्या वर्षी साकारला १८ वर्षांचा रँचो, लोक हसतील अशी होती भिती (Aamir Khan Almost Refused Rajkumar Hirani’s 3 Idiots At Age 44 But Ended Up Doing It Because…)

आमिर खानने थ्री इडियट्‌स या चित्रपटामध्ये १८ वर्षाच्या कॉलेज तरुणाची रँचोची भूमिका साकारली होती. ही…

April 29, 2024

रामायणापूर्वी बी ग्रेड सिनेमात काम करत होत्या दीपिका चिखलिया, प्रेक्षकांमध्ये उमटलेले नाराजीचे सूर (Deepika Chikhalia Act In B grade Movie )

दीपिका चिखलियाचा जन्म २९ एप्रिल १९६५ रोजी मुंबईत झाला. अभिनेत्रीची कारकीर्द खूपच अनोखी ठरली आहे,…

April 29, 2024

फारच फिल्मी आहे महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांची लव्हस्टोरी, आई सिनेमाच्या सेटवर झालेली ओळख (Mahesh Manjrekar And Medha Manjrekar Mate On Aai Movie Set, Know Their Filmy Lovestory)

मेधा मांजरेकर यांच्याशी महेश यांनी दुसरे लग्न केले होते. एका सिनेमाच्या सेटवर त्यांनी मेधा यांना…

April 29, 2024
© Merisaheli