साहित्य : 1 कप उकडून कुस्करलेलं रताळं, अर्धा कप साखर, स्वादानुसार वेलची पूड, 2 टेबलस्पून तूप, 2 टेबलस्पून काजूचे तुकडे, 2 टेबलस्पून मनुका.
कृती : रताळे मळून, अगदी लगदा तयार करा. कढईत तूप गरम करून यात रताळे परतवा. त्यात वेलची पूड आणि साखर घालून मंद आचेवर 20 मिनिटं शिजवा. नंतर त्यात काजू आणि मनुका घालून एकत्र करा. मिश्रणाला तूप सुटू लागल्यावर आच बंद करा. गरमागरम हलवा सर्व्ह करा.
कटकी कैरी लोणचे साहित्यः 1 किलो कैर्या, दीड किलो साखर, 4 चमचे तिखट, 4 चमचे…
चलिए आज कुछ स्पाइसी और स्पेशल बनाते है, जिसे आप किसी भी समय बनाकर खा…
Ingredients700 gm full-cream milk, 5 ml white vinegar, 35 gm sugar, 2 gm almond, 1…
कैरीचे लोणचे साहित्यः 2 कप कैरीच्या लहान फोडी (3 लहान कैर्या), दिड टिस्पून मीठ, अर्धा…
साहित्य : 2 कैर्या, चवीनुसार पिठीसाखर, पाव टीस्पून काळी मिरी पूड, अर्धा टीस्पून मीठ. कृती…
स्पायसी ग्वावा साहित्यः 1 लिटर पेरूचा रस, (बाजारात उपलब्ध), 1 टेबलस्पून कॅपस्किो सॉस, पाव टिस्पून…