टँगी टोमॅटो विथ कलिंगड आणि मँगो लस्सी (Tangy Tomato With Watermelon And Mango Lassi)

टँगी टोमॅटो विथ कलिंगड

साहित्यः 6 टोमॅटो, 3 कप कलिंगडाच्या फोडी, अर्धा कप पिठी साखर, 2 टिस्पून रोझ सिरप, प्रत्येकी पाव टिस्पून मीठ व काळी मिरी पूड.
कृतीः सर्व साहित्य मिक्सरमध्ये वाटून घ्या. ग्लासमध्ये बर्फ घालून थंडगार सर्व्ह करा.

मँगो लस्सी


साहित्य: पाऊण कप दूध, 1 कप दही, पाऊण कप आंब्याचा रस, टेबलस्पून साखर, पाव टिस्पून वेलची पूड, सजावटीसाठी बदाम पिस्त्याचा भरडसर चुरा.
कृती: दूध, दही, मँगो पल्प, साखर आणि वेलची पूड एकत्र मिक्सरमध्ये व्यवस्थित ब्लेंड करून घ्यावी. 2 सर्व्हींग ग्लासेसमध्ये लस्सी ओतावी. वरून पिस्ता-बदामची पूड घालून सजवावे. फ्रिजमध्ये गार करावी आणि मग सर्व्ह करावी.

shashikant pawar

Share
Published by
shashikant pawar

Recent Posts

ईद स्पेशल: जाफ़रानी ज़र्दा (Eid Special: Zafrani Zarda)

ईद के मौके पर अपनों के साथ लें हैदराबादी स्टाइल ज़ाफ़रानी ज़र्दा का लुत्फ़. तो…

April 10, 2024

Dhaniya Mirch Kukkad

Ingredients250 gm chicken pieces, 10 gm coriander seeds, 1 gm bay leaf, 1 gm cinnamon…

April 10, 2024

ग्रेप अ‍ॅण्ड लेमन ग्रास कुलर आणि कोकम कोला (Grape And Lemon Grass Cooler, Kokum Cola)

ग्रेप अ‍ॅण्ड लेमन ग्रास कुलर साहित्यः 1 किलो हिरवी द्राक्षे, पाऊण कप चहाची पात, पाव…

April 10, 2024

मिश्र फळांचं श्रीखंड आणि बासुंदी (Mix Fruit Srikhand And Basundi)

मिश्र फळांचं श्रीखंड साहित्य : अर्धा किलो तयार साधं श्रीखंड (केशर वेलची श्रीखंडही घेता येईल),…

April 9, 2024

Coconut and Yoghurt Dessert

The recipe consists of 4 elements that are beautifully brought together to tantalise your tastebuds…

April 8, 2024

व्रत स्पेशल: मिनी पोटैटो पैनकेक (Vrat Special: Mini Potato Pancake)

व्रत में कुछ स्पेशल खाने का मन कर रहा है, तो चलिए बनाते हैं मिनी…

April 8, 2024
© Merisaheli