Marathi

केदारनाथच्या शूटिंगवेळीच सुशांत होता अस्वस्थ, निर्मात्यांनी केला खुलासा  (Director Abhishek Kapoor Says Sushant Singh Rajput Was Disturbed During Kedarnath Shoot)

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतबद्दल चित्रपट निर्माता अभिषेक कपूरने मोठा खुलासा केला आहे. चित्रपट निर्मात्याने सांगितले की 2018 मध्ये जेव्हा तो सुशांतसोबत केदारनाथ चित्रपटाचे शूटिंग सुरु होते, तेव्हा तो खूप अस्वस्थ झाला होता.

‘काई पो चे’ आणि ‘केदारनाथ’ चित्रपटात काम निर्माते अभिषेक कपूरने सुशांतसोबत काम केलेले. मुलाखतीत निर्मात्यांनी सुशांतच्या कामाबद्दल सांगितले , केदारनाथ चित्रपटाच्या शूटींगदरम्यान तो प्रचंड थंडीत शूट करायचा हेही त्याने सांगितलं. त्यावेळी सुशांतने कोस्टार सारा अली खानलाही प्रेरणा दिलेली.

मुलाखतीदरम्यान अभिषेक कपूरने सांगितले की, त्याला त्याच्या ‘फितूर’ चित्रपटात सुशांत सिंगला कास्ट करायचे होते. पण सुशांत सिंग राजपूतसोबत काही जमलं नाही. नंतर या चित्रपटात आदित्य रॉय कपूर आणि कतरिना कैफ यांना मुख्य भूमिका साकारण्यात आल्या होत्या.

अभिषेकने सांगितले की, जवळपास सर्वच चित्रपट निर्मात्यांना सुशांतचे ‘काई पो चे’मधील काम आवडले. या चित्रपटात सुशांतसोबत काम केल्याने माझ्यात आणि त्याच्यात एक खास नातं तयार झालं. त्यामुळेच मी सुशांतला केदारनाथमध्ये कास्ट केले.

अभिषेकने सांगितले की, केदारनाथ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुशांत सिंह खूप नाराज होता. सुशांत काही अडचणीत आहे किंवा कठीण टप्प्यातून जात आहे असे वाटत होते. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत असूनही त्याला खूप एकटेपणा जाणवत होता.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

लहान मुलांना धाडस आणि जिद्दीचं बाळकडू देणाऱ्या ॲनिमेटेड ‘बुनी बियर्स’ चित्रपटाचे पोस्टर लॉंच! (The Poster Launch Of The Animated Movie ‘Bunny Bears’, Which Gives Courage And Stubbornness To Children!)

कोवळ्या वयात असणाऱ्या मुलांच्या अंगी चांगल्या संस्कारांची जर पेरणी झाली, तर मुलं मोठी होऊन नक्कीच…

April 16, 2024

‘कौन बनेगा करोडपती’च्या १६ व्या सीझनची घोषणा, अमिताभ बच्चनचा प्रोमो व्हायरल ( Kaun Banega Crorepati 16 Promo Registration Begins Amitabh Bachchan Announces It)

'कौन बनेगा करोडपती'च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अमिताभ बच्चन लवकरच त्यांच्या शोच्या 16व्या सीझनसह…

April 16, 2024

लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन आलिया रणबीर केलं खास, दोन दिवसांनी फोटो व्हायरल (Inside Pics of Alia Bhatt and Ranbir Kapoor’s 2nd wedding anniversary celebrations)

14 एप्रिल रोजी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाली. दोघांनी…

April 16, 2024
© Merisaheli