फालुदा (Faluda)

साहित्य : अर्धा कप बारीक शेवया, 1 ग्लास फ्रिजमधील थंडगार दूध, 4 टीस्पून पिठी साखर वा साधी साखर, 2 टीस्पून सब्जाचे बी, अर्धा कप कापलेले पिस्ता आणि बदाम, 6 टीस्पून रोझ सिरप वा रुह अफजा, 2 स्कूप आइस्क्रीम वा कुल्फी, चेरीज.

कृती : प्रथम शेवया उकळत्या पाण्यात शिजवाव्यात. नंतर त्यातील पाणी काढून थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवाव्यात. पिस्ता आणि बदाम बाजूला काढून त्याचे काप करावेत. उरलेले पिस्ता, बदाम, दूध, साखर मिक्सरमध्ये वाटून घ्या. थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा. सब्जाचे बी पाण्यात भिजवत ठेवा.

फालुदा सर्व्ह करण्यासाठी : एक उभा ग्लास घ्यावा. प्रथम शिजवलेल्या शेवया टाकाव्यात. यावर सब्जाचे बी, थंड दूध आणि रोझ सिरप टाका. सर्वात शेवटी आइस्क्रीम घालून त्यावर रोझ सिरपचे काही थेंब टाका. बदाम-पिस्त्याचे काप आणि चेरी लावून सजवा.

shashikant pawar

Share
Published by
shashikant pawar

Recent Posts

ओल्या हळदीचे लोणचे आणि बोराचे लोणचे (Olya Haldiche Lonche And Borache Lonche)

ओल्या हळदीचे लोणचेसाहित्यः 50 ग्रॅम ओली हळद, 25 ग्रॅम आंबेहळद, 25 ग्रॅम आले, 1 लिंबू,…

April 29, 2024

कोकम पाक किंवा सिरप (Kokum Pak Or Syrup)

कोकमाची फळं म्हणजे रातांबे. एप्रिल-मे महिन्यात कोकणामध्ये रातांबे भरपूर प्रमाणात येऊ लागतात. यांचा सरबतासाठी लागणारा…

April 27, 2024

करवंदाचे लोणचे व कोथिंबिरीचे लोणचे (Karwandache Lonche And Pickled Coriander)

करवंदाचे लोणचेसाहित्यः अर्धा किलो पिकलेली करवंदे, 1 चमचा तिखट, 1 चमचा मेथी, प्रत्येकी अर्धा चमचा…

April 26, 2024

Mango Trifle Jar

Welcome summer with the sweet touch of fresh mangoes that’s wedded with smooth pastry cream.…

April 26, 2024

Bhindi Sambhariya

Ingredients¼ kg bhindi, 1 tbsp oil, ¼ tsp asafoetida (hing), A sprig of curry leaves…

April 24, 2024

कांद्याचे लोणचे (Onion Pickle And Sweet Lemon Pickle)

कांद्याचे लोणचेसाहित्यः 4 मोठे कांदे, 1 लसूण गड्डा, 2 मध्यम कैर्‍या, 1 चमचा हळद, 1…

April 24, 2024
© Merisaheli