लिची श्रीखंड (Litchi Shrikhand)

लिची श्रीखंड


साहित्य : 1 वाटी चक्का, अर्धी वाटी साखर, 4 लिची, वेलची पूड, केशर.
सजावटीसाठी : बदाम, लिची, केशर.
कृती : चक्का व साखर एकत्र करा. हे मिश्रण व्यवस्थित फेटून घ्या. फेटून झाल्यावर यात वेलची पूड, केशर, लिचीचे बारीक केलेले तुकडे घाला व ते चांगले एकजीव करा. तयार झालेल्या श्रीखंडावर बदाम, केशर व लिची टाकून सजवा आणि सर्व्ह करा.
टिप : सीझनप्रमाणे यामध्ये इतर कोणतीही फळे घालून चविष्ट श्रीखंड तयार करता येते.

shashikant pawar

Share
Published by
shashikant pawar

Recent Posts

कटकी कैरी लोणचे व उकड आंबा (Cutaki Kairi Lonche And Boil Mango)

कटकी कैरी लोणचे साहित्यः 1 किलो कैर्‍या, दीड किलो साखर, 4 चमचे तिखट, 4 चमचे…

April 16, 2024

डिफरेंट फ्लेवर: स्पाइसी आलू-सूजी पूरी (Different Flavour: Spicy Aloo-Suji Poori)

चलिए आज कुछ स्पाइसी और स्पेशल बनाते है, जिसे आप किसी भी समय बनाकर खा…

April 15, 2024

Kalakand

Ingredients700 gm full-cream milk, 5 ml white vinegar, 35 gm sugar, 2 gm almond, 1…

April 15, 2024

कैरीचे लोणचे आणि लोणच्याचा तयार मसाला (Kairiche Lonche And Pickle Masala) 

कैरीचे लोणचे साहित्यः 2 कप कैरीच्या लहान फोडी (3 लहान कैर्‍या), दिड टिस्पून मीठ, अर्धा…

April 15, 2024

कच्च्या कैरीचं पन्हं (Raw Kairi panha)

साहित्य : 2 कैर्‍या, चवीनुसार पिठीसाखर, पाव टीस्पून काळी मिरी पूड, अर्धा टीस्पून मीठ. कृती…

April 13, 2024

स्पायसी ग्वावा आणि जांभळाचे सरबत (Spicy Guava And Jambul Juice)

स्पायसी ग्वावा साहित्यः 1 लिटर पेरूचा रस, (बाजारात उपलब्ध), 1 टेबलस्पून कॅपस्किो सॉस, पाव टिस्पून…

April 12, 2024
© Merisaheli