मैसूर मसाला बोंडा (Maisure Masala Bonda)

मैसूर मसाला बोंडा

साहित्य : 1 कप मैदा, पाव कप तांदळाचं पीठ, मीठ चवीनुसार, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, अर्धा टीस्पून जिरं, अर्धा कप दही, गरजेनुसार पाणी, 1 टीस्पून आलं बारीक केलेलं, 1 कांदा, 3-4 हिरव्या मिरच्या आणि 2 टेबलस्पून कोथिंबीर (ह्या तीन गोष्टी बारीक चिरून घ्या.), तळण्यासाठी तेल.

कृती : एका बाऊलमध्ये मैदा, तांदळाचं पीठ, दही, बेकिंग सोडा, मीठ, हिरवी मिरची, आलं, कांदा आणि जिरं एकत्र करून त्याचं घट्टसर मिश्रण बनवून घ्या. गरजेनुसार पाणी त्यात घालून मिश्रण चांगलं फेटा. नंतर बाऊलवर झाकण घालून 20 मिनिटं तसंच ठेवा. नंतर कढईमध्ये तेल गरम करून त्यात मध्यम आकाराचे बोन्डे (वडे) बनवून घाला. ते सोनेरी रंगाचे होईस्तोवर तळून घ्या. तयार बोन्डे खोबर्‍याच्या चटणीसोबत खा.

shashikant pawar

Share
Published by
shashikant pawar

Recent Posts

RAW MANGO CHUNDA

Add a punch to the hot summer months with this perfect blend of sweet and…

May 4, 2024

चाइनीज कॉर्नर: स्पाइसी शेज़वान राइस (Chinese Corner- Spicy Schezwan Rice)

देसी खाना खाकर बोर हो गए हैं, तो चलिए आज कुछ चाइनीज फूड बनाते हैं.…

May 4, 2024

टोमॅटोचं लोणचं (Tomato Lonche)

दक्षिण भारतात टोमॅटोचं लोणचं अतिशय प्रसिद्ध आहे. गोड, आंबट, खारट, तिखट अशा विविध चवींचं मिश्रण…

May 4, 2024

MANGO CHEESE ROLL

Ingredients4 pcs tortilla sheet/chapati, 2 nos. ripe mango, 10 ml honey, 4 slices cheese, 20…

May 3, 2024

लसणीचे लोणचे व आल्याचे लोणचे (Garlic Pickle And Ginger Pickle)

लसणीचे लोणचेसाहित्यः 100 ग्रॅम सोललेली लसूण, 1 वाटी लिंबाचा रस, प्रत्येकी 1 चमचा मोहरीपूड, मेथीपूड,…

May 3, 2024

BAKED CHOCOLATE MANGO TART

IngredientsFor Sweet Paste250 gm flour, 100 gm sugar, 125 gm butter, 1 egg, 2.5 gm…

May 2, 2024
© Merisaheli