Marathi

मदर इंडिया फेम साजिद खान यांच निधन, कर्करोगाने घेतला जीव (‘Mother India’ fame Sajid Khan passes away Due To cancer )

‘मदर इंडिया’ चित्रपटात सुनील दत्तच्या बिरजूची बालपणीची भूमिका साकारणारे अभिनेते साजिद खान यांचं कर्करोगाने निधन झालं आहे. ते 70 वर्षांचे होते. खान यांनी ‘माया’ आणि ‘द सिंगिंग फिलिपिना’ सारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्येही काम केले.

अभिनेत्याचा मुलगा समीर म्हणाला, ‘ते काही दिवसांपासून कर्करोगाने त्रस्त होता. त्यांचा शुक्रवारी (२२ डिसेंबर) मृत्यू झाला.’ समीरच्या म्हणण्यानुसार त्याचे वडील दुसऱ्या पत्नीसह केरळमध्ये राहत होते.

समीर म्हणाला, ‘माझ्या वडिलांना राजकुमार पितांबर राणा आणि सुनीता पितांबर यांनी दत्तक घेतले होते आणि त्यांचे संगोपन चित्रपट निर्माते मेहबूब खान यांनी केले होते. ते काही काळ चित्रपटांमध्ये सक्रिय नव्हते आणि मुख्यतः परोपकारात गुंतलेला होते. ते अनेकदा केरळला यायचे या ठिकाणची त्यांना आवड होती, त्यांनी दुसरं लग्न करून इथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.

केरळच्या अलप्पुझा जिल्ह्यातील कायमकुलम टाऊन जुमा मशिदीत अभिनेत्याचे दफन करण्यात आले.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

सलमान खान के घर के बाहर चली गोलियां, बाइक पर सवार थे दो अज्ञात लोग, जांच में जुटी पुलिस (Firing Outside Salman Khan House Two People Came On Bike)

बॉलीवुड के भाईजान और फैंस की जान कहे जाने वाले सलमान खान के मुंबई स्थित…

April 14, 2024

लघुकथा- असली विजेता (Short Story- Asli Vijeta)

उनके जाने के बाद उसने दुकान को पूर्ववत ही संभाल रखा था.. साथ ही लेखिका…

April 13, 2024

त्यामुळे वेळीच अनर्थ टळला, सयाजी शिंदेंच्या प्रकतीत सुधारणा ( Sayaji Shinde Share Video About His Health Update)

माझी प्रकृती व्यवस्थित : अभिनेते सयाजी शिंदे सातारआता काळजी करण्यासारखं काही कारण नाही, असे आवाहन…

April 13, 2024

बक्षीसाचे ३० लाख रुपये कुठेयेत ? मनीषा राणीने सांगितलं रिॲलिटी शो ‘झलक दिखला जा ११’जिंकल्यानंतरचा खर्च (Manisha Rani Not Received Winning Prize Of Jhalak Dikhhla Jaa 11 )

मनीषा राणीला 'क्वीन ऑफ हार्ट्स' म्हणूनही ओळखले जाते. तिने आपल्या चाहत्यांची मनंही जिंकून घेतली. तिचा…

April 13, 2024
© Merisaheli