FILM Marathi

नियंत्रण ठेवणारा पती, आलियाच्या त्या व्हिडिओमुळे नेटकरी अभिनेत्यावर भडकले (Ranbir Gets Brutally Trolled After Alia Reveals He Said ‘Wipe Off’ Lipstick)

सोशल मीडियावर सध्या रणबीर कपूरवर जोरदार टीका होत आहे. नेटिझन्स त्याला चांगलेच ट्रोल करत आहेत. काहीजण त्याला विषारी म्हणत आहेत तर काही त्याला आपल्या पत्नीवर नियंत्रण ठेवणारा असे म्हणत आहेत. तो आलियाला तिला पाहिजे ते का करू देत नाही? असा प्रश्न अनेक नेकरी करत आहेत.

आलिया भट्टने नुकताच एक YouTube व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या चाहत्यांना ती लिपस्टिक कशी लावते हे सांगत आहे. या व्हिडिओमध्ये ती आधी ओठांवर लिपस्टिक लावते आणि नंतर लिपस्टिक काढते.

दरम्यान, आलिया भट्टने तिच्या चाहत्यांसाठी आणखी एक गोष्ट उघड केली आहे की तिचा पती रणबीर कपूरला तिची लिपस्टिक आवडत नाही.

यासोबतच आलिया हे देखील सांगितले की, लग्नापूर्वी जेव्हा रणबीर आणि आलिया रिलेशनशिपमध्ये होते. त्यावेळीही रणबीर कपूरला तिचे नैसर्गिक ओठ आवडायचे. जेव्हा तो आलियाला लिपस्टिकमध्ये पाहायचा तेव्हा तो नेहमी लिपस्टिक पुसायला सांगायचा.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्स आलिया भट्टचा पती रणबीर कपूरला चांगलेच ट्रोल करत आहेत. कमेंट बॉक्समध्ये एकाने लिहिले की – तो नेहमी नियंत्रण का ठेवतो. तिला तिच्या आवडीची लिपस्टिक लावू द्या.

दुसर्‍या नेटिझनने लिहिले – माझा पती, माझा पती नेहमी सारख एवढीच करत असते. रणबीरवरचा राग काढत आलियाच्या आणखी एका चाहत्याने लिहिले – कंट्रोलिंग हजबंड रणबीर  

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

कविता- चुनौतियां (Poetry- Chunautiyan)

 आवश्यक है कि हम अपने लिए खड़ी करते रहें नियमित कुछ चुनौतियां स्वयं को  मशीन…

April 29, 2024

‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकणाऱ्या पहिल्या मराठी गाण्याचा मान संजू राठोडच्या ‘गुलाबी साडी’ला (Sanju Rathod Trending Marathi Song Gulabi Sadi Featured On New York Times Square)

गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने संजूच्या करिअरची सुरुवात झाली. ‘बाप्पावाला गाणं’ हे त्याचं पहिलं गाणं सोशल मीडियावर…

April 29, 2024

पंजाबमध्ये गेल्यावर आमिर खानला समजली नमस्तेची ताकद, म्हणाला मी मुस्लिम असल्यामुळे मला… (  Aamir Khan recalls learning the power of folded hands, Says – Understood power of Namaste while shooting in Punjab)

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आपल्या अभिनयाने तसेच वागण्याने लोकांची मने जिंकतो. तो आपल्या भावना अत्यंत…

April 29, 2024

पति की राशि से जानिए उनका स्वभाव, इन राशिवाले होते हैं बेस्ट पति (Zodiac Signs That Make Best Husbands, Men With These Signs Proves Loving Partner)

आखिर आपकी जिंदगी का सबसे खास शख़्स यानि आपका जीवनसाथी कैसा होगा, यह एक ऐसा…

April 29, 2024

त्या पहिल्या भेटीत… (Short Story: Tya Pahilya Bhetit)

मनोहर मंडवालेकुणाच्या तरी धक्क्यानं अभय भानावर आला. एवढ्या गर्दीतही त्याच्या डोळ्यांसमोरील त्या अनामिकेची धुंदी काही…

April 29, 2024
© Merisaheli