रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांच्या ‘एनिमल’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
‘एनिमल’च्या कथेबद्दल सांगायचे तर, ही कथा बापलेकावर आधारित आहे. व्यवसायामुळे वडील आपल्या मुलापासून दूर गेलेले असतात, पण त्यांच्या मुलाच्या मनात त्यांच्याबद्दस निव्वळ प्रेमच असते. तो वडीलांविरोधात एक शब्दही ऐकून घेत नाही. आपल्या लेकाचे आपल्यावर किती प्रेम आहे हे त्याच्या वडीलांना समजतच नाही. या चित्रपटात रणबीर कपूर एका गँगस्टरच्या भूमिकेत आहे.
संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित ‘एनिमल’चे बजेट १०० कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘कबीर सिंह’ नंतर संदिप यांचा हा दुसरा सिनेमा आहे. ‘एनिमल’ १ डिसेंबर २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.
जबरदस्त अॅक्शन आणि इतर अनेक बाबी लक्षात घेऊन सेन्सॉर बोर्डाने त्याला प्रौढ प्रमाणपत्र देऊन पास केले. म्हणजेच १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांनाच तो थिएटरमध्ये पाहता येईल.
‘एनिमल’ हा रणबीर कपूरच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट आहे कारण या सिनेमाचा रनटाइम ३ तास २१ मिनिटे २३ सेकंदाचा आहे.
वरुण धवन (Varun Dhawan) अपनी अपकमिंग फिल्म बॉर्डर 2 (Border 2) को लेकर लगातार चर्चा…
- 'मां' एक माइथोलॉजिकल हॉरर मूवी है. इसमें मैं लोगों को इतना डराउंगी... इतना डराउंगी…
पत्नी, बच्चों और घर के दूसरे सदस्यों के जरा-सा बीमार पड़ने पर अक्सर पुरुष तुरंत…
बॉलीवुड के फाइनेस्ट एक्टर, बेहतरीन इंसान सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) को लोग अब…
"बाकी जो समय बचेगा, उसमें हम दोनों पुराने दिनों के सहारे जी लिया करेंगे." "ठीक…
टेलीविजन वर्ल्ड से एक और तलाक की न्यूज़ आ रही है. टीवी के फेमस कपल…