Marathi

निमार्ते रमेश तौरानी यांच्या दिवाळी पार्टीत अवतरलं बॉलिवूडचं तारांगण, सेलिब्रेटींच्या लूकने दिपले डोळे (Salman khan, Katrina kaif, Varun Dhawan Like So Many Celebs Spotted At Ramesh Taurani’s Diwali Party)

चित्रपट निर्माते रमेश तौरानी यांनी काल रात्री दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते, ज्यात सलमान खान, कतरिना कैफ, सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन, पूजा हेगडे, हुमा कुरेशी, इब्राहिम अली खान, क्रिती खरबंदा-पुलकित सम्राट यांच्यासह अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. दिवाळी पार्टीत सेलेब्सची स्टाईल पाहण्यासारखी होती.

चित्रपट निर्माते रमेश तौरानी यांच्या दिवाळी पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सर्व सेलेब्सनी त्यांच्या स्टायलिश स्टाईलने चाहत्यांची मनं जिंकली. चला एक नजर टाकूया या कलाकारांच्या लूकवर

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

संतुलन (Short Story: Santulan)

दीप्ती मित्तलजॉब हे तुझ्या जीवनातलं महत्त्वपूर्ण अंग आहे खरं. पण ते संपूर्ण जीवन नव्हे. त्याचप्रमाणे…

May 20, 2024

अक्षय कुमारने केले मतदान, भारताचे नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावला हक्क ( Akshay Kumar casts first vote after getting Indian citizenship )

अभिनेता अक्षय कुमारने आता नुकतेच मतदान करून देशाच्या नागरिकत्वाचा हक्क बजावला आहे. अभिनेता अक्षय कुमारला…

May 20, 2024

मुलांवरील वाढता ताण (Increasing stress on children)

पालकांना मुलांचा आयुष्यात विरस होऊ द्यायचा नसतो, तो झालेला बघायचाही नसतो. मुलाचं आयुष्य फारशी वळणं…

May 19, 2024

भारतातील ५गडगंज श्रीमंत दिग्दर्शक, कोणाकडे सर्वात जास्त संपत्ती? (Top 5 Rich Directors In India)

झगमगत्या विश्वातील सेलिब्रिटी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. पण सेलिब्रिटी त्यांच्या रॉयल आयुष्यामुळे…

May 19, 2024

कहानी- सेटलमेंट (Short Story- Settlement)

उसका अत्यधिक आत्मविश्वास और उसकी चंचलता उसे प्रिय थे. वह कब क्या कर बैठे और…

May 19, 2024
© Merisaheli