FILM Marathi

लेकी व बायकोने धुमधडाक्यात केला संजय कपूर यांचा वाढदिवस साजरा, मलायकाच्या विशने लक्ष वेधलं (Shanaya Kapoor Shares PICS From Sanjay Kapoor’s Birthday Celebration,Malaika Arora Wish Actor)

बॉलिवूड अभिनेता संजय कपूर आज 61 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त त्याची लाडकी मुलगी शनाया कपूर, पत्नी महीप कपूर, सोनम कपूर आणि मलायका अरोरा व त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शनाया कपूरने तिचे वडील संजय कपूर यांच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

बॉलीवूड अभिनेता संजय कपूर 17 ऑक्टोबर रोजी त्याचा 61 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त त्याची मुलगी शनाया कपूर आणि पत्नी महीप कपूर यांनी सोशल मीडियावर त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. मलायका अरोरा आणि सोनम कपूर यांनीही सोशल मीडियावर अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

संजय कपूरची मुलगी शनाया कपूरने सोशल मीडियावर तिच्या वडिलांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या फोटोंची झलक दाखवली आहे. त्यात दोघेही बापलेक मजा करताना दिसत आहेत.

एका फोटोत संजय कपूरवाढदिवसाचा केक कापताना दिसत आहे. इंस्टाग्राम अकाउंटवर सेलिब्रेशनचे फोटो शेअर करताना शनायाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “हॅपी बर्थडे डॅड, लव्ह यू!”

संजय कपूरची पत्नी महीप कपूरने आपल्या पतीवर त्याच्या खास दिवशी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना प्रेमाचा वर्षाव केला आहे. इंटरनेटवर स्वतःचा आणि नवरा संजय यांचा एक सुंदर फोटो शेअर करताना महीपने कॅप्शनमध्ये लिहिले – वाढदिवसाच्या शुभेच्छा हसबंड असे लिहिले आहे.

संजय कपूरची भाची सोनमनेही तिच्या बालपणीचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये सोनम आणि तिचा काका संजय दिसत आहेत. काका संजय कपूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सोनमने कॅप्शनमध्ये लिहिले – वाढदिवसाच्या शुभेच्छा संजय चाचू!!! बघ मला काय सापडलं असे लिहिले आहे!”

मलायका अरोरानेही तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

क्या आपकी राशि को मिल रहा है पितृ पक्ष का आशीर्वाद? जानें क्या करें और क्या न करें! (Is Your Zodiac Sign Getting The Blessings Of Pitru Paksha? Know What To Do And What Not To Do!)

पितृ पक्ष का समय अपने पूर्वजों को श्रद्धांजलि अर्पित करने का महत्वपूर्ण अवसर है, जो…

September 20, 2024

कहानी- अखंड सौभाग्यवती भव (Short Story- Akhand Saubhagyawati Bhav)

बहू के हाथ बालों पर फिसलते रहे और अम्मा रोती रहीं. जाने क्यों, आज रुलाई…

September 20, 2024

केवळ दारु पिण्यासाठी गोविंदाच्या पत्नीने स्विकारलेला ख्रिश्चन धर्म (Govinda’s Wife Secretly Changed Her Religion For Drinking Wine)

बॉलीवूड इंडस्ट्रीतील हिरो नंबर 1, अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलेला गोविंदा आज भलेही चित्रपटांपासून दूर…

September 20, 2024

‘मानवत मर्डर्स’मध्‍ये आशुतोष गोवारीकर प्रसिद्ध डिटेक्टिव्‍ह रमाकांत एस. कुलकर्णीच्‍या प्रमुख भूमिकेत ( Director Producer Ashutosh Govarikar Play Detective Roll In Manvat Murders)

सोनी लिव्‍ह रोमांचक क्राइम थ्रिलर सिरीज ‘मानवत मर्डर्स' घेऊन येत आहे. ही सिरीज सर्वात भयानक…

September 20, 2024

जेव्हा राहाने पहिल्यांदाच पोटात असताना लाथ मारलेली…. आलियाने सांगितला किस्सा (When Raha Kicked Mumma Alia Bhatt First Time During Pregnancy)

आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी 'जिगरा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून ती निर्माती म्हणून पदार्पण…

September 20, 2024

 शाहरुख खानशिवाय हे इंटरनॅशनल सिलिब्रेटीही घालतात विचित्र शूज, कारणही आहे खास( Shahrukh Khan, Justin Bieber And Taylor Swift Wears Customised Dirty Shoes Golden Goose)

लाखो लोकांचा हार्टथ्रॉब आणि बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आपल्या अभिनयाने आणि शैलीने चाहत्यांची मने जिंकतो.…

September 20, 2024
© Merisaheli