व्हेजिटेबल कटलेट
साहित्य: मध्यम आकाराचे बटाटे, गाजर, फरसबी, हिरवे वाटाणे, हिरवी मिरची आणि बारीक चिरलेले आले, लिंबाचा रस, काळे मीठ, लाल तिखट, हळद, धने पावडर, बारीक चिरलेली ब्रेड, तळण्यासाठी तेल.
कृती : बटाटे उकडून, सोलून मॅश करा. गाजर, फरसबी आणि मटार उकडा. कढईत तेल गरम करून त्यात उकडलेले बटाटे, गाजर, फरसबी आणि वाटाणे, आले, हिरवी मिरची टाकून 3-4 मिनिटे शिजवा. त्यात सर्व मसाले, कोथिंबीर, लिंबाचा रस घालून मिक्स करून गॅसवरून उतरवा, मसाला थंड झाल्यावर पाण्यात भिजवलेली ब्रेड पिळून मसाल्यात मिसळा. हव्या त्या आकाराचे कटलेट बनवा आणि तेलात सोनेरी होईपर्यंत तळा.
Ingredients5-6 nos. chicken legs, 1 tbsp chopped garlic, 8 cups water, 2 nos. bay leaf,…
टँगी टोमॅटो विथ कलिंगड साहित्यः 6 टोमॅटो, 3 कप कलिंगडाच्या फोडी, अर्धा कप पिठी साखर,…
ईद के मौके पर अपनों के साथ लें हैदराबादी स्टाइल ज़ाफ़रानी ज़र्दा का लुत्फ़. तो…
Ingredients250 gm chicken pieces, 10 gm coriander seeds, 1 gm bay leaf, 1 gm cinnamon…
ग्रेप अॅण्ड लेमन ग्रास कुलर साहित्यः 1 किलो हिरवी द्राक्षे, पाऊण कप चहाची पात, पाव…
मिश्र फळांचं श्रीखंड साहित्य : अर्धा किलो तयार साधं श्रीखंड (केशर वेलची श्रीखंडही घेता येईल),…