Marathi

बायकोच्या बालपणीचा फोटो विकीने फोनमध्ये ठेवलाय वॉलपेपर, चाहतेही झाले खुश(Vicky Kaushal Has Wife Katrina Kaif’s Childhood Photo As His Phone Wallpaper)

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांना प्रत्येकजण आदर्श जोडपे मानतो. विकी हा सर्वोत्तम नवरा आहे, याचा आणखी एक पुरावा आज पाहायला मिळाला. विकीची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्याच्या फोनचा वॉलपेपर दिसत आहे.

‘जीक्यू इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान घेतलेली ही व्हिडिओ क्लिप आहे. या क्लिपमध्ये विकी त्याच्या फोनचा वॉलपेपर दाखवताना दिसत आहे ज्यामध्ये कतरिनाचा बालपणीचा फोटो आहे, म्हणजेच अभिनेत्याने कतरिनाच्या बालपणीच्या फोटोला त्याच्या फोनचा वॉल पेपर बनवला आहे.

चाहत्यांना हे खूपच क्यूट वाटले. प्रत्येकजण कमेंट करत आहे की जर नवरा विकीसारखा असेल तर…., कोणी कॅटच्या पिक्चरला सर्वात क्यूट म्हणत आहे. युजर्स असेही म्हणत आहेत की जर पत्नी कतरिनासारखी असेल तर फोटो ठेवणे आवश्यक आहे.

हा फोटो खूप वेगाने व्हायरल होत आहे. विकी आणि कॅट यांचे डिसेंबर २०२१ मध्ये राजस्थानमध्ये लग्न झाले आणि हे जोडपे अनेकदा एकमेकांची स्तुती करतात, यावरून हे स्पष्ट होते की ते दोघेही एकमेकांसाठी बनलेले आहेत.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

‘कौन बनेगा करोडपती’च्या १६ व्या सीझनची घोषणा, अमिताभ बच्चनचा प्रोमो व्हायरल ( Kaun Banega Crorepati 16 Promo Registration Begins Amitabh Bachchan Announces It)

'कौन बनेगा करोडपती'च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अमिताभ बच्चन लवकरच त्यांच्या शोच्या 16व्या सीझनसह…

April 16, 2024

लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन आलिया रणबीर केलं खास, दोन दिवसांनी फोटो व्हायरल (Inside Pics of Alia Bhatt and Ranbir Kapoor’s 2nd wedding anniversary celebrations)

14 एप्रिल रोजी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाली. दोघांनी…

April 16, 2024

कहानी- काठ की हांडी (Short Story- Kath Ki Handi)

सारे षडयंत्र से अनभिज्ञ सुनीता, जिन्हें हमदर्द समझ रही थी, वही आस्तीन के सांप निकले."सुनीता,…

April 16, 2024

पार्लियामेंट की नई बिल्डिंग को देखने पहुंचे आयुष्मान खुराना, बोले- फीलिंग प्राउड, देखें तस्वीरें (Ayushmann Khurrana Visits New Parliament Building, Says- Feeling Proud)

एक्टर आयुष्मान खुराना ने अपनी लेटेस्ट फोटो और वीडियो सोशल मीडिया पर शेयर किए हैं.…

April 16, 2024
© Merisaheli