Marathi

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री तुनजा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, ICU मध्ये सुरु होते उपचार (Bollywood actress Tunja discharged from hospital)

ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना त्यांच्या वाढत्या वयाशी संबंधित काही समस्या होत्या, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची तब्येत खालावल्याची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला होत्या. अभिनेत्री लवकर बरी व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत होते. आता त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे बोलले  जात आहे.

बॉलिवूड अभिनेत्री तनुजा यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते. १९५० मध्ये आलेल्या ‘हमारी बेटी’ या सिनेमातून त्यांनी बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली. पुढे अनेक उत्कृष्ट सिनेमांमध्ये काम करुन त्यांनी मोठा पडदा गाजवला. तब्येतीच्या अस्वास्थ्यामुळे त्यांना आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. वयाशी संबंधित समस्यांमुळे त्यांना रविवारी १७ डिसेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि १८ डिसेंबर रोजी रात्री डिस्चार्ज देण्यात आला.

पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, एका सूत्राने सांगितले की, तनुजा यांचे हेल्थ पॅरामीटर सामान्य होते, त्यानंतर सोमवारी रात्री त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

कविता- चुनौतियां (Poetry- Chunautiyan)

 आवश्यक है कि हम अपने लिए खड़ी करते रहें नियमित कुछ चुनौतियां स्वयं को  मशीन…

April 29, 2024

‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकणाऱ्या पहिल्या मराठी गाण्याचा मान संजू राठोडच्या ‘गुलाबी साडी’ला (Sanju Rathod Trending Marathi Song Gulabi Sadi Featured On New York Times Square)

गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने संजूच्या करिअरची सुरुवात झाली. ‘बाप्पावाला गाणं’ हे त्याचं पहिलं गाणं सोशल मीडियावर…

April 29, 2024

पंजाबमध्ये गेल्यावर आमिर खानला समजली नमस्तेची ताकद, म्हणाला मी मुस्लिम असल्यामुळे मला… (  Aamir Khan recalls learning the power of folded hands, Says – Understood power of Namaste while shooting in Punjab)

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आपल्या अभिनयाने तसेच वागण्याने लोकांची मने जिंकतो. तो आपल्या भावना अत्यंत…

April 29, 2024

पति की राशि से जानिए उनका स्वभाव, इन राशिवाले होते हैं बेस्ट पति (Zodiac Signs That Make Best Husbands, Men With These Signs Proves Loving Partner)

आखिर आपकी जिंदगी का सबसे खास शख़्स यानि आपका जीवनसाथी कैसा होगा, यह एक ऐसा…

April 29, 2024

त्या पहिल्या भेटीत… (Short Story: Tya Pahilya Bhetit)

मनोहर मंडवालेकुणाच्या तरी धक्क्यानं अभय भानावर आला. एवढ्या गर्दीतही त्याच्या डोळ्यांसमोरील त्या अनामिकेची धुंदी काही…

April 29, 2024
© Merisaheli