विद्युत जामवालने एका मोठ्या चित्रपट समीक्षकावर लाच मागितल्याचा गंभीर आरोप केला आहे. विद्युत जामवालने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर पैशांची लाच मागितल्याची ही बाब उघड केली.
विद्युत जामवालने सांगितले की पैसे देण्यास नकार दिल्यावर चित्रपट समीक्षकाने त्याला ब्लॉक केले आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर या चॅटचा एक स्क्रीनशॉट शेअर केला, त्यात असे दिसतेय की, एक चित्रपट समिक्षकाने तुझ्या सिनेमाला चांगलं रेटिंग देतो असे म्हणत काही रकमेची मागणी केली. पण विद्युत पैसे देण्यास नकार दिला तर त्याने त्याला थेट ब्लॉकचे केले.
विद्युतने ही पोस्ट शेअर करुन लिहिलं आहे की, लाच देणं आणि लाच मागणं हा गुन्हा आहे…. माझा गुन्हा म्हणजे ‘लाच न देणं ?’,# सुमित काडेल… सुमित काडेल हे लाच घेणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. पण विद्युतचा सच्चेपणा पाहून त्याचे चाहते मात्र फार खुश झाले आहे. त्याबद्दल अभिमान व्यक्त करत आहेत.
कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' में दयाबेन का मुख्य किरदार निभाने वाली दिशा…
रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…
देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) इन दिनों स्पिरिचुअल जर्नी पर हैं और पति शाहनवाज़ (Shanwaz Shaikh)…
नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…
'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) स्टार रोहित पुरोहित (Rohit Purohit)…
आपके पास चाहे कितना भी महंगा और लेटेस्ट फीचर्स वाला स्मार्टफोन क्यों न हो, लेकिन…