Entertainment Marathi

धोनीपासून संजय दत्त ते मेरी कोमपर्यंत ‘बायोपिक’साठी या हस्तींनी किती घेतली रॉयल्टी? (From Ms Dhoni To Sanjay Dutt To Mary Kom, How Much Royalty Was Taken For ‘Biopic’?)

बॉलीवूडमध्ये बायोपिकची मध्यंतरी लाट आली होती. अजूनही बायोपिक तयार होत असतात. यातून केवळ मनोरंजनच नाही तर या व्यक्तीचे संपूर्ण चरित्र लोकांसमोर उभे करता येते. या प्रसिद्ध व्यक्तींना त्यांच्या बायोपिक काढण्यापूर्वी किती मानधन देण्यात आले होते. याची माहिती पाहूयात.

क्रिकेट सुपरस्टार महेंद्र सिंह धोनी (M.S.Dhoni) याच्या जीवनावर ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ हा बायोपिक गाजला होता. या चित्रपटाला परवानगी देण्यासाठी महेंद्र सिंह धोनी याने ४५ कोटी रॉयल्टी घेतली होती.

‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटात फरहान अख्तर याने मिल्खा सिंह (Milkha Singh)यांची भूमिका केली होती. मिल्खा सिंह यांनी केवळ १ रुपयाचे मानधन घेतले

क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीन (Mohammad Azharuddin)च्या बायोपिक ‘अजहर’मध्ये हमरान हाश्मी हीने काम केले होते. अझरुद्दीन काहीही पैसे घेतले नाही.

आयपीएस ऑफीसर मनोज कुमार शर्मा (IPS Manoj Kumar Sharma)याच्या बायोपिक ’12 वी फेल’ मध्ये विक्रांत मेसी याने भूमिका केली होती. मनोज यांनी कोणतेही मानधन घेतले नाही.

दीपिका पादूकोण चित्रपट ‘छपाक’ मध्ये एसिड हल्लाग्रस्त लक्ष्मी अग्रवाल (Laxmi Aggarwal) हीची भूमिका केली होती. त्यासाठी लक्ष्मी हिला केवळ १३ लाख रुपये मिळाले

मुष्ठीयुद्धात अनेक पुरस्कार पटकावणाऱ्या मेरी कोम (Mary Kom)च्या ‘मेरी कॉम’ मध्ये अभिनेत्री प्रियंका चोपडा हिने काम केले होते. यासाठी मेरी कॉमने २५ लाख मानधन घेतले.

‘दंगल’ या चित्रपटात आमीर खान याने महावीर सिंह फोगाट (Mahavir Singh Phogat) यांचे कॅरेक्टर साकारले होते. महावीर याने या चित्रपटासाठी केवळ एक कोटी रुपये मानधन घेतले होते.

क्रिकेटटर कपिल देव (Kapil Dev)याच्या ’83’ या चित्रपटात त्यांची भूमिका रणवीर सिंह याने केली होती.कपिल यांनी या चित्रपटासाठी ५ कोटीचे मानधन घेतले होते.

अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt)याच्या जीवनावरील ‘संजू’ या बायोपिकमध्ये रणधीर कपूर याने संजय दत्तचा रोल केला होता. या चित्रपटासाठी संजय दत्तने ९ कोटी मानधनासोबत प्रॉफीट देखील वाटून घेतले होते.

बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल (Saina Nehwal) हीच्या बायोपिक ‘साइना’त परिणीती चोपडा हिने काम केले होते. सायना नेहवाल हीने या चित्रपटाला मंजूरी देण्यासाठी ५० लाख मानधन घेतले होते.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

रिश्तों में क्यों बढ़ रहा है इमोशनल एब्यूज़? (Why is emotional abuse increasing in relationships?)

रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…

July 3, 2025

कहानी- वो लड़की कम हंसती है… (Short Story- Who Ladki Kam Hasti Hai…)

नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…

July 3, 2025

आपके मोबाइल की बैटरी की सबसे ज़्यादा खपत करते हैं ये ऐप्स (These Apps Drain Your Phone’s Battery the Most)

आपके पास चाहे कितना भी महंगा और लेटेस्ट फीचर्स वाला स्मार्टफोन क्यों न हो, लेकिन…

July 2, 2025
© Merisaheli