काल, कथित जोडपे इब्राहिम अली खान आणि पलक तिवारी, रात्री डेटसाठी बाहेर पडले होते, ते मुंबईच्या रस्त्यावर स्पॉट झाले. कारमध्ये बसलेल्या लव्ह बर्ड्सना पापाराझींनी पाहताच त्यांचे फोटो क्लिक करायला सुरुवात केली.कारमध्ये बसलेले इब्राहिम अली खान आणि पलक तिवारी कोणाची तरी वाट पाहत होते.
तेवढ्यात एका माणसाने येऊन गाडीचा दरवाजा उघडला.पहिली पलक तिवारी गाडीतून खाली उतरते आणि पुढे जाते.
त्यानंतर इब्राहिमही पलकला फॉलो करतो.नाईट डेटवर गेलेली पलक तिवारी मॅचिंग हिल्ससह ब्लॅक टॉप ट्राउझर्स परिधान करून दिसली. तर इब्राहिम अली खान गडद राखाडी रंगाचा टी-शर्ट आणि मॅचिंग शूजसह डेनिम सह दिसला.
पॅप्सने या कथित लव्ह बर्ड्सना एकत्र पाहिल्यानंतर त्यांचे फोटो क्लिक करण्यास सुरुवात केली. याआधी जानेवारीमध्येही नववर्षाच्या पूर्वसंध्येला दोघेही एकत्र स्पॉट झाले होते.पापाराझींनी त्यांना एकत्र पाहताच इब्राहिमने चेहरा लपवला आणि पलकही अचानक मीडियाला पाहून अस्वस्थ झाली.
कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' में दयाबेन का मुख्य किरदार निभाने वाली दिशा…
रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…
देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) इन दिनों स्पिरिचुअल जर्नी पर हैं और पति शाहनवाज़ (Shanwaz Shaikh)…
नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…
'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) स्टार रोहित पुरोहित (Rohit Purohit)…
आपके पास चाहे कितना भी महंगा और लेटेस्ट फीचर्स वाला स्मार्टफोन क्यों न हो, लेकिन…