Entertainment Marathi

पापाराझींवर भडकली नोरा फतेही, विनाकारण झूम करुन फोटो काढण्यावर केलं भाष्य ( Nora Fatehi Fumes On paparazzi Who Zooms Camera On Body Parts)

नुकत्याच झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात मृणाल ठाकूरने पापाराझींनी बॅक पोज देण्यास सांगितल्यावर त्यांना गप्प केले होते. पलक तिवारीही पापाराझींना ओरडली होती जेव्हा तिने विनंती करूनही त्यांनी तिचे मागून फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न केला.

अभिनत्री नोरा फतेही पापाराझींसोबत अगदी मिळून मिसळून दिसते. अनेकदा कोणतीही चिंता न करता त्यांच्यासाठी पोझ देते, परंतु यावेळी तिने तिची नाराजी व्यक्त केली आहे.

न्यूज18 शोशा सोबत याबद्दल बोलताना नोरा म्हणाली, ‘मला वाटते की त्यांनी (पापाराझी) याआधी कधीही अशी बॅक पाहिली नाही. जे आहे ते आहे. ते केवळ माझ्यासोबतच नाही तर इतर महिला कलाकारांसोबतही असे करतात.

कदाचित ते त्यांच्या पाठीवर झूम करत नाहीत कारण ते तेवढं एक्सायटिंग दिसत नसेल, परंतु ते अनावश्यकपणे शरीराच्या इतर भागांवरही झूम करत बसतात. कधी कधी माझ्या मनात येत इथे झूम करण्यासारखं काही नाही मग ते एवढं फोकस कशावर करतात.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मिथुन चक्रवर्तींना पद्म भूषण पुरस्कार प्रदान ( Mithun Chakraborty Recive Padma Bhushan Award From Rashtrapati Draupadi Murumu )

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना…

April 23, 2024

5 डाइजेशन प्रॉब्लम्स, 25 होम रेमेडीज़ (5 Digestion Problems, 25 Home Remedies)

पेटदर्द, उल्टी, बदहज़मी और एसिडिटी जैसी डाइजेशन संबंधी प्रॉब्लम्स से यदि आप भी परेशान रहते…

April 22, 2024

यावर्षी नाही दिसणार मेट गाला इव्हेंटमध्ये प्रियांका चोप्राचा क्लासी लूक, अभिनेत्रीनेच सांगितले कारण (Priyanka Chopra Will Not Attend Met Gala 2024, Actress Reveals The Reason)

तिच्या ताज्या मुलाखतीत, प्रियांका चोप्राने खुलासा केला की ती या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये होणाऱ्या…

April 22, 2024
© Merisaheli