Marathi

यावर्षी नाही दिसणार मेट गाला इव्हेंटमध्ये प्रियांका चोप्राचा क्लासी लूक, अभिनेत्रीनेच सांगितले कारण (Priyanka Chopra Will Not Attend Met Gala 2024, Actress Reveals The Reason)

तिच्या ताज्या मुलाखतीत, प्रियांका चोप्राने खुलासा केला की ती या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये होणाऱ्या मेट गाला कार्यक्रमात सहभागी होणार नाही.

जेव्हापासून देसी गर्ल प्रियांका चोप्रा आंतरराष्ट्रीय स्टार बनली आहे, तेव्हापासून या अभिनेत्रीने सर्व कार्यक्रमांमध्ये आपली छाप सोडली आहे. प्रियांका चोप्रा दरवर्षी मेट गाला इव्हेंटमध्ये सहभागी होते.

यावर्षी देखील मेट गाला 2024 हा कार्यक्रम पुढील महिन्यात होणार आहे. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या ताज्या मुलाखतीत सांगितले की ती या कार्यक्रमात येणार नाही.

मुलाखतीदरम्यान अभिनेत्रीने सांगितले की तिच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ती या वर्षी पुढील महिन्यात होणाऱ्या मेट गाला कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार नाही. पण या कार्यक्रमाला ती नक्कीच मिस करेल.

आपला मुद्दा पुढे करत प्रियंका चोप्रा म्हणाली की मेट गालामध्ये कोण जात आहे हे मला माहित नाही. पण मला खात्री आहे की मी जाऊ शकत नाही असे म्हटले

मी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पण मेट गाला इव्हेंटमध्ये लोकांची सर्जनशीलता पाहून मला खूप आनंद होतो.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

कद्दू के उपयोगी घरेलू नुस्ख़े (Useful home remedies of pumpkin)

कद्दू में विटामिन ए, सी व ई के साथ-साथ फाइबर, पोटैशियम, बीटा-कैरोटीन पाए जाते हैं,…

July 5, 2025

काजोल- यहां हर‌ फ़ैसला एक कुर्बानी है… (Kajol- Yahaan har faisla ek kurbani hai…)

- 'मां' एक माइथोलॉजिकल हॉरर मूवी है. इसमें मैं लोगों को इतना डराउंगी... इतना डराउंगी…

July 5, 2025

पुरुषों के इन हेल्थ सिग्नल्स को न करें नज़रअंदाज़ (Men’s health: Critical symptoms that should never be ignored)

पत्नी, बच्चों और घर के दूसरे सदस्यों के जरा-सा बीमार पड़ने पर अक्सर पुरुष तुरंत…

July 5, 2025

कहानी- वे दोनों‌ (Short Story- Ve Dono)

"बाकी जो समय बचेगा, उसमें हम दोनों पुराने दिनों के सहारे जी लिया करेंगे." "ठीक…

July 5, 2025
© Merisaheli